लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
आता हजला जाणारे विमान रिकामे परतणार नाही - Marathi News | Now the flight to Hajj will not return empty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता हजला जाणारे विमान रिकामे परतणार नाही

बिकट आर्थिक स्थितीत असलेल्या एअर इंडियाचे उत्पन्न वाढविण्यासाठी एअर इंडियाने नवीन व्यवस्था केली आहे. ...

‘एअर इंडिया’च्या पायलटांचे चोचले आता होणार बंद - Marathi News | The pilots of Air India will not stop now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एअर इंडिया’च्या पायलटांचे चोचले आता होणार बंद

कक्ष कर्मचाऱ्यांना जेवण गरम करणे, सलाड तयार करणे, डबे विसळणे अशी कामे न सांगण्याचा निर्णय ...

पायलटने डबा धुवायला सांगितले; वादावादीमुळे एअर इंडियाच्या विमानाला दोन तास उशीर - Marathi News | pilot asked to wash tiffin to crew member; Air India flight was delayed by two hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायलटने डबा धुवायला सांगितले; वादावादीमुळे एअर इंडियाच्या विमानाला दोन तास उशीर

एअर इंडिया सरकारी विमान कंपनी आहे. या कंपनीविरोधात बऱ्याच तक्रारी येत असतात. ...

एकवीस वर्षांनंतर सुरू होणार औरंगाबाद - उदयपूर विमानसेवा - Marathi News | Aurangabad-Udaipur flight will start after 21 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकवीस वर्षांनंतर सुरू होणार औरंगाबाद - उदयपूर विमानसेवा

औरंगाबाद दोन दशकांपूर्वी राजस्थानशी विमानसेवेने जोडलेले होते. ...

एअर इंडियाचा भोंगळ कारभार, आसन संख्येपेक्षा अधिकची तिकिटं दिल्यानं प्रवाशांना मनस्ताप - Marathi News | Air India's mug operated, more than the seat number, the passengers are not satisfied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाचा भोंगळ कारभार, आसन संख्येपेक्षा अधिकची तिकिटं दिल्यानं प्रवाशांना मनस्ताप

एअर इंडियाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ...

महिला पायलटच्या लैंगिक छळाची उच्च पातळीवर चौकशी होणार - Marathi News | Women's pilot sexual assault will be investigated at a high level | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला पायलटच्या लैंगिक छळाची उच्च पातळीवर चौकशी होणार

एअर इंडियाच्या एका महिला पायलटने तिच्या कमांडरविरुद्ध केलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीची उच्च पातळीवर चौकशी होणार आहे. ...

एअर इंडियाच्या पायलटविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप; चौकशीचे दिले आदेश  - Marathi News | Air India has set up an inquiry against its senior captain on sexual harassment case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या पायलटविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप; चौकशीचे दिले आदेश 

एअर इंडिया विमानाच्या पायलटविरोधात लैंगिक शोषणाचा आरोपावर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली. ...

हज यात्रा : एअर इंडियाचे पहिले उड्डाण २५ जुलैला - Marathi News | Haj pilgrimage: Air India's first flight on July 25 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हज यात्रा : एअर इंडियाचे पहिले उड्डाण २५ जुलैला

हज कमिटी ऑफ इंडियाच्या शेड्युलनुसार हज यात्रेसाठी नागपुरातून एअर इंडियाचे पहिले उड्डाण २५ जुलैला राहणार आहे. ३१ जुलैपर्यंत १३ उड्डाणे असून हजच्या अतिरिक्त कोट्यातून नागपुरातून १६४ लोकांची निवड करण्यात आली आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने शेड्युल एअर इंडियास ...