लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
वैमानिक वाहतूक कोंडीत अडकला अन्  प्रवासी दीड तास विमानात ताटकळले - Marathi News | air india flight delayed by one and half hour after pilot stuck in traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैमानिक वाहतूक कोंडीत अडकला अन्  प्रवासी दीड तास विमानात ताटकळले

मुंबईहून औरंगाबादला जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवाशांचे हाल ...

एअर इंडियाचे विमान विशाखापट्टणममार्गे मुंबईला - Marathi News | Air India flights to Mumbai via Visakhapatnam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअर इंडियाचे विमान विशाखापट्टणममार्गे मुंबईला

एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई-नागपूर विमान मंगळवारी रात्री ८.३५ वाजता नागपुरात पोहोचल्यानंतर याच क्रमांकासह विशाखापट्टणममार्गे (विझॅग विमानतळ) मुंबईला गेले. यामुळे प्रवाशांना नागपुरातून मुंंबईला पोहोचण्यासाठी दोन तास लागले. ...

२७ सप्टेंबरपासून मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा - Marathi News | Mumbai-Aurangabad-Udaipur Airlines service from September 27 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२७ सप्टेंबरपासून मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा

औरंगाबाद शहराहून तब्बल एकवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुन्हा एकदा उदयपूरसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. ...

एअर इंडियातील सर्व नियुक्त्या, पदोेन्नती रोखण्याचे निर्देश - Marathi News | All the appointments in Air India, instructions for prevention of promotion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियातील सर्व नियुक्त्या, पदोेन्नती रोखण्याचे निर्देश

सरकारी पातळीवर खासगीकरणाच्या प्रक्रियेला वेग ...

पाकने हवाई क्षेत्रातील बंदी हटवली; भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा  - Marathi News | Pakistan airspace is open for all type of civil traffic, Big relief for Indian airlines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकने हवाई क्षेत्रातील बंदी हटवली; भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा 

पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे विशेषत: एअर इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे कारण पाकिस्तानने घातलेल्या हवाई क्षेत्रातील बंदीमुळे एअर इंडियाचे जवळपास 491 कोटी रुपयांचे नुकसान झालं होतं. ...

सावळागोंधळ... वायपर बिघडल्यानं तब्बल चार तास रखडलं एअर इंडियाचं विमान - Marathi News | mumbai-aurangabad air India flight takes off 4 hours late because wipers were not working | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावळागोंधळ... वायपर बिघडल्यानं तब्बल चार तास रखडलं एअर इंडियाचं विमान

मुंबई विमानतळावरून औरंगाबादसाठी एअर इंडियाचे AI 442 हे विमान दुपारी ३.२५ मिनिटांनी उड्डाण करणार होते. ...

एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी; लढाऊ विमानांच्या देखरेखीत इंग्लंडला उतरविले - Marathi News | Air India plain threatens with bomb; emergency landing in England | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी; लढाऊ विमानांच्या देखरेखीत इंग्लंडला उतरविले

एअर इंडियाच्या बोईंग 777 फ्लाईट ए-191 ने मुंबईहून अमेरिकेच्या नेवार्कला उड्डाण केले होते. ...

धक्कादायक ! एअर इंडियाच्या वरिष्ठ पायलटने ऑस्ट्रेलियात केली चोरी; निलंबनाची कारवाई - Marathi News | Air India suspends captain for shoplifting wallet at Sydney airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक ! एअर इंडियाच्या वरिष्ठ पायलटने ऑस्ट्रेलियात केली चोरी; निलंबनाची कारवाई

एअर इंडियाच्या संचालक अमृता शरण यांनी हे निलंबन केले आहे. ...