लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
हवाई सेवेबाबत सप्टेंबर महिन्यात ७०१ तक्रारी - Marathi News | 3 complaints about air service in September | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हवाई सेवेबाबत सप्टेंबर महिन्यात ७०१ तक्रारी

डीजीसीएची माहिती । प्रवाशांच्या सुविधांवर २ कोटींचा खर्च ...

देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांची वाढ - Marathi News | The number of domestic air passengers increased by three per cent over last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांची वाढ

जानेवारी ते सप्टेंबरपर्यंतची आकडेवारी; १० कोटी ५८ लाख जणांनी केला प्रवास ...

Air Indiaला विकण्यासाठी मोदी सरकारनं बनवला नवा प्लॅन; आता 'हे' नियम बदलणार - Marathi News | aviation ministry to relaxing fdi norms to attract bidders for air india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air Indiaला विकण्यासाठी मोदी सरकारनं बनवला नवा प्लॅन; आता 'हे' नियम बदलणार

उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन विभाग (DPIIT) आणि नागरी उड्डाण मंत्रालयानं एअर इंडियाला विकण्यासाठी नवा प्लॅन तयार केला आहे. ...

एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया पुढील महिन्यात - Marathi News | Air India sales process next month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया पुढील महिन्यात

एअर इंडियाच्या विक्रीसाठी पुढील महिन्यात केंद्र सरकार निविदा मागविण्याची शक्यता आहे. ...

एअर इंडियाच्या ताफ्यात टॅक्सी बोट - Marathi News | Taxi boat on Air India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाच्या ताफ्यात टॅक्सी बोट

एअर इंडियाच्या ताफ्यात टॅक्सीबोट सुविधा रुजू झाली आहे. ...

एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाला साडेपाच तास विलंब; विमानातील प्रवाशांना मनस्ताप - Marathi News | Air India's Mumbai-Aurangabad flight delayed by five-and-a-half hours; Airline passengers are disappointed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद विमानाला साडेपाच तास विलंब; विमानातील प्रवाशांना मनस्ताप

मुंबई विमानतळावर आबालवृद्धांसह प्रवासी भुकेने व्याकूळ ...

एअर इंडिया कर्मचाऱ्यांवरील निवडणूकबंदीविरुद्ध याचिका - Marathi News |  Petition against election ban on Air India employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया कर्मचाऱ्यांवरील निवडणूकबंदीविरुद्ध याचिका

कर्मचाऱ्यांना सेवेत असताना लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढविण्यास पूर्ण मज्जाव करणाºया एअर इंडियाच्या सेवानियमांविरुद्ध केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. ...

राष्ट्रवादी खासदाराच्या जेवणात आढळले अंड्याचं कवच; एअर इंडियाने ठोठावला ठेकेदाराला दंड  - Marathi News | Egg shell found in NCP MP's meal; Air India fined contractor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी खासदाराच्या जेवणात आढळले अंड्याचं कवच; एअर इंडियाने ठोठावला ठेकेदाराला दंड 

घडलेल्या प्रकाराबद्दल खासदार वंदना चव्हाण यांनी एअर इंडियाला ट्विटरवरुन तक्रार केली ...