लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
कबड्डी : बँक ऑफ बडोदा आणि एअर इंडिया यांना जेतेपद - Marathi News | Kabaddi: Bank of Baroda and Air India win tittle | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : बँक ऑफ बडोदा आणि एअर इंडिया यांना जेतेपद

पुरुषांत जय भारत क्रीडा मंडळाने हा विजेतापदाचा मान पटकाविला.  ...

एअर इंडियाच्या वैमानिकांचे 'बुरे दिन'; मोदी सरकारला पत्र लिहून सांगितली 'मन की बात' - Marathi News | ipca writes to modi government about bad condition of air india pilots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या वैमानिकांचे 'बुरे दिन'; मोदी सरकारला पत्र लिहून सांगितली 'मन की बात'

एअर इंडियाचं भविष्य अंधारात असल्यानं वैमानिक आर्थिक विवंचनेत ...

एमआरओ उद्योगाच्या माध्यमातून एअर इंडियाला १०० कोटींचा महसूल - Marathi News | Air India earns Rs 100 crore through MRO industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एमआरओ उद्योगाच्या माध्यमातून एअर इंडियाला १०० कोटींचा महसूल

मुंबई - स्टँडस्टेड सेवेबाबत अभ्यास सुरू : एप्रिलपर्यंत सेवा सुरू करण्याचा प्रयत्न ...

'देशभक्त म्हणणारे देश विकणारे झाले, सरकार दारुड्यासारखं वागतंय' - Marathi News | Who says Country patriots become sellers, government is acting like drunkards, praskash ambedkar on modi sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देशभक्त म्हणणारे देश विकणारे झाले, सरकार दारुड्यासारखं वागतंय'

शेअर मार्केटमध्ये भारत पेट्रोलियम आणि एअर इंडियाचे किती शेअर आहेत ...

एअर इंडियाची संपूर्ण निर्गुंतवणूक; विमान कंपनी पूर्णपणे विकणार - Marathi News | Air India complete disarmament; The airline will sell out completely | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाची संपूर्ण निर्गुंतवणूक; विमान कंपनी पूर्णपणे विकणार

५0 हजार कोटींचे कर्ज; सरकारचा अधिकार राहणार नाही ...

चांगल्या विमानसेवा बंद होणे दु:खदायक: रिचर्ड ब्रॅनसन - Marathi News | Good Airline Closure Tragic: Richard Branson | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांगल्या विमानसेवा बंद होणे दु:खदायक: रिचर्ड ब्रॅनसन

मुंबई-पुणे हायपरलूपबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार ...

शिर्डीतून विमानसेवा पूर्ववत; बुधवारपासून रोज बारा उड्डाणे - Marathi News | Shirdi undoing airline from tomorrow | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीतून विमानसेवा पूर्ववत; बुधवारपासून रोज बारा उड्डाणे

कमी दृष्यमानता व खराब हवामानामुळे गेले २७ दिवसांपासून बंद असलेले साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ बुधवार (दि. ११) डिसेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे. ...

विक्री न झाल्यास एअर इंडिया बंद करण्याचे संकेत - Marathi News | Indication of Air India closure if not sold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विक्री न झाल्यास एअर इंडिया बंद करण्याचे संकेत

एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया सुरू आहे... ...