लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
‘त्या’ चीनी प्रवाशाचा ' कोरोना ' संदर्भातील अहवाल आला निगेटिव्ह - Marathi News | Chinese passenger's report regarding Corona was negative | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ चीनी प्रवाशाचा ' कोरोना ' संदर्भातील अहवाल आला निगेटिव्ह

राज्यासह पुणेकरांना सोडला सुटकेचा नि:श्वास  ...

Corona Virus: कोरोना विषाणूचे रुग्ण चीनसह ३१ देशांमध्ये; हाँगकाँग, फिलिपिन्समध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू - Marathi News | Corona Virus: Corona virus patients in 31 countries including China; One death each in Hong Kong, Philippines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Virus: कोरोना विषाणूचे रुग्ण चीनसह ३१ देशांमध्ये; हाँगकाँग, फिलिपिन्समध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू

कोरोना विषाणूचा संसर्ग चीनपुरता मर्यादित नसून, जगातील सुमारे ३0 देशांतील १५0 लोकांना त्याची लागण झाली आहे. ...

Air India Sale : ८८ वर्षांनंतर पुन्हा टाटा समुहाच्या मालकीत येणार एअर इंडिया ? - Marathi News | Tatas Almost Certain To Bid For Air India, Explore Merger Plans Will JRD Tata's dream come true? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India Sale : ८८ वर्षांनंतर पुन्हा टाटा समुहाच्या मालकीत येणार एअर इंडिया ?

Air India Sale : भागधारक करारानुसार फर्नांडिस तयार नसल्यास टाटा समूह अन्य कोणत्याही एअरलाईन्समध्ये 10% पेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही. ...

कुणाल कामराची इंडिगोला कायदेशीर नोटीस; केली 25 लाखाची मागणी - Marathi News | Kunal Kamara legal notice to Indigo Demand for 25 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणाल कामराची इंडिगोला कायदेशीर नोटीस; केली 25 लाखाची मागणी

माझ्यावर तडकाफडकी बंदी घालण्याचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी कुणाल यांनी केली आहे. ...

चीनमध्ये अडकलेले 324 विद्यार्थी एअर इंडियाच्या विशेष विमानाने दिल्लीत दाखल - Marathi News | Air India special aircraft arrives in Delhi with 324 students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनमध्ये अडकलेले 324 विद्यार्थी एअर इंडियाच्या विशेष विमानाने दिल्लीत दाखल

चीनमधील वुहान प्रांतात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर हे विद्यार्थी तिथे अडकून पडले होते. ...

विनोदी अभिनेता कुणाल कामराच्या हवाई प्रवासावर चार कंपन्यांची बंदी - Marathi News | Four companies banned from airing comedy actor Kunal Kamra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनोदी अभिनेता कुणाल कामराच्या हवाई प्रवासावर चार कंपन्यांची बंदी

विमानसेवा क्षेत्रातील या कंपन्यांची कारवाई नियमानुसार असल्याचे नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) स्पष्ट केले आहे. ...

विमानात पुन्हा अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा समोरासमोर आले अन्... - Marathi News | Arnab Goswami faces Kunal Kamra again in flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात पुन्हा अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा समोरासमोर आले अन्...

चार विमान कंपन्यांकडून कुणाल कामरावर प्रवास बंदी ...

‘एअर इंडिया’च्या विक्रीसाठी अटी आणखी शिथिल करणार, उड्डाणमंत्री एच. एस. पुरी यांची माहिती - Marathi News | Air India will relax terms for sale S. Information about Puri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एअर इंडिया’च्या विक्रीसाठी अटी आणखी शिथिल करणार, उड्डाणमंत्री एच. एस. पुरी यांची माहिती

Air India Sale : पुरी यांनी सांगितले की, एअर इंडियाच्या विक्रीसाठी आम्ही आठ रोड शो घेतले आहेत. ...