एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
पुण्यातून चंदीगड व इंदौर शहरांसाठी थेट विमान उड्डाण होणारपुणे : पुण्याला लवकरच चंदीगड व इंदौर शहरांसाठी विमान उड्डाण होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) या विमान उड्डाणांना मान्यता दिली आहे. ...
विकास धारियाने दोन गेम रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत अग्रमानांकित मुंबई जिल्हा विजेता आयकर विभागाचा प्रफुल्ल मोरेला २५-१९, २५-१५ असा पराभवाचा धक्का देत आपली आगेकूच कायम ठेवली. ...
राष्ट्रीय उपविजेता संदिप दिवेने एकतर्फी झालेल्या सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भारत कोळीवर २५-४, २५-३ असा विजय मिळविताना दोन ब्रेक टू फिनिशची नोंद करून हॉलमधील सर्व प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. ...