अहमदनगर ताज्या मराठी बातम्या | Ahmednagar Online News in Marathi at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 09:14 PM

  गोंदिया - जिल्ह्यात कोरोनाचा नववा बळी, आज सापडले 20 कोरोना पॉझिटीव्ह, 29 रुग्णांची कोरोनावर मात

 • 09:13 PM

  नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उदय नगर गार्डनजवळ चाकु भोसकून चेतन केशव मंडागले नामक तरुणाची हत्या

 • 09:12 PM

  जळगाव - जिल्ह्यात पुन्हा पाचशे पार, कोरोना बाधित नवीन ५६५ रुग्ण

 • 09:08 PM

  MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल' धोनीनं अखेर 'टफ' कॉल घेतला; संघाचं हित समजून निवृत्ती स्वीकारली

 • 08:49 PM

  भारतातही रशियाची कोरोनावरील लस तयार होण्याची शक्यता, अनेक कंपन्यांचा पुढाकार

 • 08:47 PM

  माजी खासदार विजयराव मुडे यांचे निधन

 • 08:47 PM

  गडचिरोली : भामरागडच्या पर्लकोटा नदीच्या पुलावर चढले पुराचे पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला

 • 08:31 PM

  राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२,६१४ नवे रुग्ण, तर ३२२ जणांचा मृत्यू; 6,844 रुग्णांना डिस्चार्ज.

 • 08:28 PM

  महेंद्र सिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

 • 08:08 PM

  कोरोनास्थितीत फसवी आंदोलने करताना लाज वाटायला पाहिजे; हसन मुश्रीफ यांचा घणाघात

 • 07:58 PM

  धोनीची आंतरराष्टीय क्रिकेटमधून निवृत्ती, इन्स्टाग्राम पोस्टद्वारे माहिती

 • 07:34 PM

  चेन्नईमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचे ११७९ नवे रुग्ण आढळले.

 • 07:30 PM

  गडचिरोली : भामरागडच्या पर्लकोटा नदीच्या पुलावर चढले पुराचे पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला

 • 07:06 PM

  अकोला - अकोल्यात दिवसभरात कोरोनाचे ३ बळी, १९ नवे पॉझिटिव्ह, एकूण मृत्यू १३४, एकूण रुग्णसंख्या ३२२७

 • 06:58 PM

  मुंबई : राज्यात ST बस आणि कोचिंग क्लासेस होणार सुरू, विजय वडेट्टीवार यांची माहिती

All post in लाइव न्यूज़