कन्नौजमधून अखिलेश यादव लढणार निवडणूक, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार! आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा पृथ्वी शॉच्या विकेटवरून वाद! फ्रँचायझीने अम्पायरच्या निर्णयावर घेतला संशय, गांगुली नाराज दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले. जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला. शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती? मुंबई: मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत, कुर्ला-घाटकोपर दरम्यान वाहतूक खोळंबली उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा एवढे काम केले, तरी तिकीट कापले; लडाखचे भाजपा खासदार नामग्याल बंडखोरीच्या तयारीत IPL 2024 Play Off Scenario : १४ गुण मिळवूनही RRचे स्थान पक्के नाही, तर २ गुण असलेल्या RCB चे पॅकअप नाही ‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद यवतमाळ जिल्ह्यात पुसदच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ India vs Pakistan मालिका सोडा... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही पाकिस्तानात नाही जाणार!
रॉबर्ट वाड्रा FOLLOW Robert vadra, Latest Marathi News
Lok Sabha Elections 2024 Smriti Irani : स्मृती इराणी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील अमेठी येथे एका निवडणूक कार्यक्रमाला संबोधित करताना गांधी कुटुंबावर जोरदार निशाणा साधला आहे. ...
Amethi Lok Sabha Election 2024 : अमेठीमध्ये 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे, मात्र त्याआधी पोस्टर वॉरही सुरू झाले आहे. ...
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: अमेठी, रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत गांधी भावंडांनी अभ्यासपूर्ण मौन पाळले असतानाच प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांनी स्वत: निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त करून संभ्रम ...
प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहेत. ...
गुरुग्राम पोलिसांनी रॉबर्ट वड्रांसह हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा व अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. ...
डीएलएफला ३.५ एकर जमीन विकण्यात आली होती आणि या व्यवहारात कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले गेले नाही, असा अहवाल तहसीलदारांनी दिल्याचे हरयाणा पोलिसांनी तयार केलेल्या स्थितीदर्शक अहवालात म्हटले आहे. ...
रॉबर्ट वाड्रा रविवारी शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी आले होते. ...
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. खरंतर आज त्यांची मुलगी मिराया २० वर्षांची झाली आहे. ...