झी मराठी अवॉर्ड्समध्ये माझा होशील ना मालिकेने मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 07:04 PM2021-04-05T19:04:37+5:302021-04-05T19:05:35+5:30

या पुरस्कार सोहळ्यात माझा होशील ना या मालिकेने बाजी मारत सगळ्यात जास्त पुरस्कार मिळवले. 

zee marathi awards 2021 winners list | झी मराठी अवॉर्ड्समध्ये माझा होशील ना मालिकेने मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

झी मराठी अवॉर्ड्समध्ये माझा होशील ना मालिकेने मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

googlenewsNext

झी मराठी अवॉर्ड्स सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात माझा होशील ना या मालिकेने बाजी मारत सगळ्यात जास्त पुरस्कार मिळवले. 

झी मराठी अवॉर्ड्सचे विजेते पुढीलप्रमाणे -
सर्वोत्कृष्ट मालिका –  माझा होशील ना
सर्वोत्कृष्ट कुटुंब – ब्रह्मे कुटुंब (माझा होशील ना)
सर्वोत्कृष्ट जोडी – सई-आदित्य (माझा होशील ना)
सर्वोत्कृष्ट नायिका – सई (माझा होशील ना)
सर्वोत्कृष्ट नायक – ओम (येऊ कशी तशी मी नांदायला)
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (स्त्री) – सरु आजी (देवमाणूस)
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष) – डॉ. अजितकुमार देव (देवमाणूस)
सर्वोत्कृष्ट खलनायिका – मालविका (येऊ कशी तशी मी नांदायला)
सर्वोत्कृष्ट खलनायक – डॉ. अजितकुमार देव (देवमाणूस)
सर्वोत्कृष्ट आई – शकू (येऊ कशी तशी मी नांदायला)
सर्वोत्कृष्ट बाबा – दादा साळवी (येऊ कशी तशी मी नांदायला)
सर्वोत्कृष्ट सासू – आसावरी (अग्गंबाई सासूबाई)
सर्वोत्कृष्ट सासरे – ब्रह्मे मामा (माझा होशील ना)
सर्वोत्कृष्ट सून – शुभ्रा (अग्गंबाई सासूबाई)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (स्त्री) – सुमन काकी (येऊ कशी तशी मी नांदायला)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) – शशिकांत बिराजदार (माझा होशील ना)
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (स्त्री) – सरु आजी (देवमाणूस)
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (पुरुष) – टोण्या (देवमाणूस)
सर्वोत्कृष्ट भावंडं – ब्रह्मे मामा (माझा होशील ना)
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत – अशोक पत्की (माझा होशील ना)
जीवनगौरव पुरस्कार : आप्पा (माझा होशील ना)
लक्षवेधी चेहरा : मानसी (पाहिले ना मी तुला)
विशेष सन्मान (मालिका) : माझ्या नवऱ्याची बायको
विशेष सन्मान (दिग्दर्शन) : राजू सावंत (रात्रीस खेळ चाले, देवमाणूस)
सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स : रेवती बोरकर (काय घडलं त्या रात्री)
प्रभावशाली व्यक्तिरेखा : समरप्रताप जहागीरदार (पाहिले ना मी तुला)
गोल्डन ब्यूटी :  स्वीटू (येऊ कशी तशी मी नांदायला)

Web Title: zee marathi awards 2021 winners list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.