Corona Virus: Actress Divyanka Tripathi apologises for insensitive coronavirus tweet-SRJ | Corona Virus: चुकीला माफी नाही, दिव्यांका त्रिपाठीवर उठली टीकेची झोड, सद्यस्थितीवर मत मांडणे पडले महागात

Corona Virus: चुकीला माफी नाही, दिव्यांका त्रिपाठीवर उठली टीकेची झोड, सद्यस्थितीवर मत मांडणे पडले महागात

कधी कुठे आणि कोणत्या परिस्थितीचे भान ठेवता सेलिब्रटी मंडळीही कुठे डोकं लावतील हे सागंणेच कठिण. टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीनेही अशाच प्रकारचे तिच्या अकलेचे तारे तोडले आहेत. तिची ही चुक तिला चांगलीच महागात पडली असून तिला माफी मागावी लागली. दिव्यांकाने एक ट्वीट केले होते. त्यात तिने म्हटले होते की, निर्मनुष्य रस्ते पाहून मेट्रो रेल्वेच्या कामासाठी ही सुवर्णसंधी आहे. पण अशा आशयाचे ट्विट पाहून तिचा चांगलाच पानउतारा केला. दिव्यांकाने असे विचार करणे योग्य नाही. डोकं ठिकाणावर नसलेली अभिनेत्री म्हणून तिची सोशल मीडियावर खिल्ली उढवली जात असून तिच्यावर चांगलीच टीकेची झोडही उठली आहे. तिने केलेले ट्वीट डिलीट केले असले तरीही स्क्रीन शॉट खूप व्हायरल झाले आहे. त्यामुळे आणखीनच दिव्यांका विषयी राग व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुन्हा दिव्यांकाने एक ट्वीट केले त्यात तिने म्हटले होते की,आम्ही सर्व माणसे आहोत आणि चुका करतच राहतो. सोशल मीडियाच्या हिंसक जगातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर कोणी आपली चूक स्वीकारत असेल आणि त्या सुधारण्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत असेल तर आपण क्षमा करण्यास आणि पुढे जाण्यास सक्षम आहात काय? सर्व काही फक्त बातमी आणि युक्तिवादासाठी असावे? त्यात माणुसकी कुठे आहे? असे सांगत तिच्या चुकीवर सारवा सारव करण्याचाही प्रयत्न तिने केला असला तरीही  तिच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली आहे. 

अरे बापरे; कोरोना रिपोर्ट 'पॉझिटिव्ह' आलेल्या कनिका कपूरने 400 जणांसोबत केली होती पार्टी

बेबी डॉल या गाण्यामुळे नावारूपाला आलेली गायिका कनिका कपूरने कोरोनाची टेस्ट केली असून तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून तिला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तिनेच इन्स्टाग्रामद्वारे तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतरही तिने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत ४०० हून अधिक लोकांनी उपस्थिती लावली होती. तसेच एका व्यवासायिकाच्या पार्टीत देखील कनिका उपस्थित राहिली होती. यामुळे कनिकाला भेटलेल्या लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कनिकाच्या घरात सहा जण असून त्यांची देखील तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Corona Virus: Actress Divyanka Tripathi apologises for insensitive coronavirus tweet-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.