Bigg Boss 14’s Nikki Tamboli Goes Bold As She Exposes Her For Photoshoot | बोल्डनेसमध्ये बिग बॉसच्या निक्की तंबोलीने तोडले सगळ्यांचे रेकॉर्ड,सोशल मीडियावर धुमाकूळ

बोल्डनेसमध्ये बिग बॉसच्या निक्की तंबोलीने तोडले सगळ्यांचे रेकॉर्ड,सोशल मीडियावर धुमाकूळ

'बिग बॉस 14'या रिअॅलिटी शोची एक्स कंटेस्टंट निक्की तंबोली सध्या प्रचंड चर्चेत आहे.शो संपल्यानंतर निक्की सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते.  हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे. शो संपल्यानंतर आता पब्लिसिटी मिळवण्यासाठी निक्कीने बोल्ड फोटोशूटचा आधार घेतला आहे.कामाच्या शोधात असणारी निक्की अंधारात प्रकाश शोधण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी आता तिने हॉट फोटोशूटचा आधार घेतला आहे. हॉट आणि सेक्सी फोटोशूट पर्यंत सगळे काही ठिक होते. मात्र आता ती व्हिडीओकडे वळली आहे.

हॉट व्हिडीओ शेअर करत ती सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली तर शमाचे बिकीनी अवतारातील हॉट आणि सेक्सी फोटोंवर कुणीही घायाळ होईल असेच फोटो शेअर करण्याचा सपाटाच लावल्याचे पाहायला मिळेल. सध्या निक्कीने फोटोशूट, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना केलं क्लीन बोल्ड केले आहे.

सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. पब्लिसिटी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे यापूर्वीही अनेकदा पाहायला मिळाले आहे. सध्या चाहत्यांच्या नजरा वेधून घेण्याठी निक्की तंबोली बोल्ड फोटोशूट करताना दिसत आहे. बोल्ड फोटो शेअर केल्याने लवकर जास्त प्रसिद्धी मिळते हेच समीकरण सध्या निक्कीला वाटतंय.

यापूर्वी कधीही पाहिला नसेल असा अंदाजात ती तिचे व्हिडीओ शेअर करत धुमाकुळ घालताना दिसत आहे.  सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवरील निक्कीचे हॉट आणि सेक्सी फोटोंवर कुणीही घायाळ होईल.विशेष म्हणजे फोटोत ती खूपच बोल्ड दिसत आहे. तिनं फोटो शेअर करताच लगेचच ते व्हायरल होतान दिसले. परंतु ज्याप्रमाणे काहींना तिचा बोल्डनेस आवडला, तसाच काहींना तो खटकताना दिसला. अनेकांनी तिला या बोल्ड फोटोंसाठी ट्रोल केलं आहे.

कोरोनाच्या विळख्यात सध्या अनेक सेलिब्रेटी अडकले आहेत. आता निक्कीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वत:ला क्वारंटाईन केल्याचे तिने म्हटले आहे. निक्कीच्या या पोस्टनंतर अनेक सेलिब्रिटींनी तिला ‘गेट वेल सून’ सांगत काळजी घेण्यास सांगत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss 14’s Nikki Tamboli Goes Bold As She Exposes Her For Photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.