Google Year in Search 2021: यावर्षी भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले? जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 09:39 PM2021-12-08T21:39:29+5:302021-12-08T21:40:01+5:30

Google Year in Search 2021: भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक कोणत्या गोष्टी सर्च केल्या आहेत?

Google Year in Search 2021: Cricket, Cowin and Tokyo Olympics among top searches in India | Google Year in Search 2021: यावर्षी भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले? जाणून घ्या सविस्तर...

Google Year in Search 2021: यावर्षी भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केले? जाणून घ्या सविस्तर...

googlenewsNext

नवी दिल्ली : गुगलकडून (Google) प्रत्येक वर्षाच्या शेवटी एक लिस्ट जारी करण्यात येते. यामध्ये हे सांगितले जाते की, वर्षभरात लोकांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केले? आता  2021 हे वर्ष देखील संपणार आहे, त्यामुळे गुगलने संपूर्ण सर्च लिस्ट जारी केली आहे.

गुगलच्या भारतातील सर्च 2021 मध्ये बरेच चांगले ट्रेंड दिसून आले आहेत. यादरम्यान, भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक कोणत्या गोष्टी सर्च केल्या आहेत? या वर्षाच्या संपूर्ण सर्च लिस्टमध्ये इंडियन प्रीमियर लीग आणि आयसीसी T20 वर्ल्डकप अव्वल स्थानावर आहे.

टॉप -10 सर्च रिझल्ट
1) इंडियन प्रीमियर लीग (IPL)
2) कोविन (Cowin)
3) आयसीसी वर्ल्ड कप (ICC World Cup)
4) यूरो कप (Euro Cup)
5) टोक्यो ओलंपिक (Tokyo Olympic)
6) कोविड वॅक्सिन (Covid Vaccine)
7) फ्री फायर रिडीम (Free Fire Redeem)
8) Copa अमेरिका (Copa America)
9) नीरज चोप्रा (Neeraj Chopra)
10) आर्यन खान (Aryan Khan)

भारतात Near Me वरून जास्त सर्च काय केले? 
1) कोविड वॅक्सिन (Covid Vaccination Near Me)
2) कोविड टेस्ट (COVID test near me)
3) फूड डिलिव्हरी (Food delivery near me)
4) ऑक्सिजन सिलिंडर (Oxygen cylinder near me)
5) कोविड हॉस्पिटल (Covid hospital near me)
6) टिफिन सर्व्हिस (Tiffin service near me)
7) सीटी स्कॅन  (CT scan near me)

टॉप-10 सर्च फिल्म
1) जय भीम (तमीळ)
2) शेरशाह (हिंदी)
3) राधे (हिंदी)
4) बेल बॉटम (हिंदी)
5) Eternals
6) Master (तमीळ)
7) सूर्यवंशी (हिंदी)
8) गॉडजिला Vs किंग (इंग्लिश)
9) दृश्यम2 (हिंदी)
10) भुज: द प्राइड ऑफ इंडिया (हिंदी)

टॉप- 10 सर्च सेलिब्रिटी
1) नीरज चोप्रा (Neeraj Chopra)
2) आर्यन खान (Aryan Khan)
3) शहनाज गिल (Shehnaaz Gill)
4) राज कुंद्रा (Raj Kundra)
5) एलन मस्क (Elon Musk)
6) विक्की कौशल (Vicky Kaushal)
7) पीव्ही सिंधू (PV Sindhu)
8) बजरंग पूनिया (Bajrang Punia)
9) सुशील कुमार (Sushil Kumar)
10) नताशा दलाल (Natasha Dalal)

'या' गोष्टी गुगलवर सर्च केल्या..
- कोविड लसीसाठी नोंदणी कशी करावी
- लस प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे
- ऑक्सिजन पातळी कशी वाढवायची
- पॅनशी आधार लिंक कसे करावे
- घरी ऑक्सिजन कसा बनवायचा
- भारतात dogecoin कसे खरेदी करावे
- कसा चेक करायचाआयपीओ अलॉटमेंट स्टेट्स
- बिटकॉइनमध्ये गुंतवणूक कशी करावी
- गुणांची गणना कशी करावी

गुगलला हे प्रश्न विचारले
- ब्लॅक फंगस म्हणजे काय?
- factorial of hundred काय आहे?
- तालिबान काय आहे?
- Remdesivir काय आहे काय?
-Square root of 4 काय आहे?
- Steroid काय आहे?
- Toolkit काय आहे?
- Squid Game काय आहे?
- Toolkit काय आहे? 
- डेल्टा प्लस व्हेरिएंट काय आहे? 

रेसिपीबद्दल काय सर्च केले?
-Enoki मशरुम
- मोदक
-मीठी मटर मलाई
-पालक
-चिकन सूप
-Cokies
- मटर पनीर
- kada

हे गेम्स जास्त सर्च केले
- इंडियन प्रीमियर लीग
-ICC T20 वर्ल्ड कप
- यूरो कप
-टोक्यो ओलंपिक
-कोपा अमेरिका
-Wimbledon
-Paralympics
-French Open
-La Liga
-English Premier League

कोणत्या न्यूज जास्त सर्च केल्या?
- टोक्यो ओलंपिक
-ब्लॅक फंगस
- अफगानिस्तान न्यूज
-वेस्ट बंगाल इलेक्शन
-Tauktae तूफान
-लॉकडाउन

Web Title: Google Year in Search 2021: Cricket, Cowin and Tokyo Olympics among top searches in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.