लाईव्ह न्यूज :

Latest Sports News

रणजी करंडक फायनल : विदर्भाकडे निसटती आघाडी - Marathi News | Ranji Trophy final: A little lead to Vidarbha | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक फायनल : विदर्भाकडे निसटती आघाडी

सौराष्ट्रच्या तळाच्या फलंदाजांनी बऱ्यापैकी धावा काढून यजमान गोलंदाजांच्या नाकीनऊ आणल्यानंतरही रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात तिस-या दिवशी मंगळवारी विदर्भाला पहिल्या डावात पाच धावांची आघाडी मिळविण्यात यश आले. ...

भारतीय महिला संघ विजयासाठी उत्सुक - Marathi News | Indian women team keen to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला संघ विजयासाठी उत्सुक

अखेरच्या वन-डेमध्ये लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सलामी लढतीत शानदार कामगिरीसह विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. ...

टी-२०त विजयी घोडदौड सुरूच राहील - Marathi News | The triumphant T20 competition will continue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२०त विजयी घोडदौड सुरूच राहील

वन-डे मालिका खिशात घातल्यानंतरही वेलिंग्टनच्या पाचव्या वन-डेत रोहित अ‍ॅन्ड कंपनीचे वर्चस्व कायम राहिले. हॅमिल्टनच्या चौथ्या वन-डेत ढेपाळलेल्या फलंदाजीपासून बोध घेत सुरुवातीच्या घसरगुंडीनंतरही भारताच्या मधल्या फळीने धावा काढून सामना जिंकून दिला. ...

टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; पहिली लढत आज - Marathi News | India ready for T20 series win, First match today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; पहिली लढत आज

विदेशात गेल्या तीन महिन्यांमध्ये विजयाचा आलेख उंचावणारा भारतीय संघ बुधवारी आपल्या अखेरच्या टप्प्यात न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय लढतीसह आणखी एक मालिका जिंकण्याच्या निर्धाराने पाऊल टाकणार आहे. ...