आता सोलापूर-हैदराबादसाठी अलायन्स एअर तर पुणे, मुंबई, तिरूपतीसाठी इंडिगो, गो फर्स्ट, फ्लाय बिग, स्टार एअर, अलायन्स एअर, स्पाइस जेट, आकासा एअर, विस्तारा या कंपन्या सरसावल्या असल्याची माहिती सोलापूर विचार मंचच्या पदाधिकार्यांनी दिली. ...
याशिवाय सखल भागात साचलेल्या पाण्यातून गाडी चालविताना इंजिनमध्ये पाणी गेल्याने अनेक गाड्या बंद पडल्याने लोक गाडी ढकलत घर गाठत असल्याचे चित्र लोकमत च्या पाहणीत दिसून आले. ...
राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील हाेणाऱ्या व उपमुख्यमंत्री, मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांना जे पदाधिकारी समर्थन देतील त्यांना बडतर्फ करण्यात येईल असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले हाेते. ...