लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोठी कारवाई! वेळापुरातील दोघांकडे आढळले गावठी पिस्टल अन् दोन काडतूसे - Marathi News | Gavathi pistol and two cartridges were found in the possession of two people from Gharipura | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी कारवाई! वेळापुरातील दोघांकडे आढळले गावठी पिस्टल अन् दोन काडतूसे

ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वेळापूर पोलिसांनी केली. ...

डाक बंगल्यात एसी रूम नाही म्हणताच कर्मचाऱ्याला केली मारहाण! - Marathi News | as soon as he said that there is no ac room in the dak bungalow the employee was beaten | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डाक बंगल्यात एसी रूम नाही म्हणताच कर्मचाऱ्याला केली मारहाण!

दोन तरुणावर गुन्हा दाखल ...

हम यहा के बॉस है म्हणत पोलिसावर चावीने हल्ला करत मारहाण - Marathi News | attacked the policeman with a key and beat him | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हम यहा के बॉस है म्हणत पोलिसावर चावीने हल्ला करत मारहाण

दोघांवर गुन्हा : रात्री रस्त्यावर क्रिकेट खेळणार्यांना रोखल्याने वाद. ...

दहा लाखासाठी पत्नीला उपाशी ठेवल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा - Marathi News | case against seven persons for starving wife for 10 lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहा लाखासाठी पत्नीला उपाशी ठेवल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा

फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

Solapur: बिहारच्या कामगाराचा हॉटेलमधील मारहाणीत मृत्यू, दोघांना अटक  - Marathi News | Solapur: Bihar laborer beaten to death in hotel, two arrested | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बिहारच्या कामगाराचा हॉटेलमधील मारहाणीत मृत्यू, दोघांना अटक 

Solapur: बारमध्ये गेलेल्या बिहारमधील कामगाराचा तेथील तिघांशी वाद झाल्याने झालेल्या मारामारीत त्या कामगाराचा मृत्यू झाला. मुनाकुमार रामाधार सिंह ( वय ४४, रा. रतीगंज, बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. ...

Solapur: लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार - Marathi News | Solapur: 17-year-old girl raped by luring her into marriage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार

Solapur: सतरा वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून लग्नास नकार दिल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विशाल बाबावाले ( रा. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ...

पिठात दागिने लपवून झाेपले, तरी चाेरटे भलतेच हुशार निघाले; रोकडसह लाखांचे दागिने लंपास - Marathi News | robbery of jewelery along with cash in solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिठात दागिने लपवून झाेपले, तरी चाेरटे भलतेच हुशार निघाले; रोकडसह लाखांचे दागिने लंपास

... मात्र चोरटे भलतेच हुशार निघाले आणि शेतकरी महिलेची भीती खरी ठरवली. ...

सोलापूरचा सराईत गुन्हेगार अदित्य माने याची येरवडा कारागृहात रवानगी - Marathi News | Aditya Mane, an innkeeper from Solapur, was sent to Yerawada Jail | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचा सराईत गुन्हेगार अदित्य माने याची येरवडा कारागृहात रवानगी

पोलीस आयुक्ताचा आदेश : एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध कारवाई ...

'भाजपा सोडताना दु:ख होतंय'; ४ माजी नगरसेवकांचा बीआरएस पक्षात प्रवेश - Marathi News | Saying 'Jai Telangana', 4 former BJP corporators join BRS party of KCR | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'भाजपा सोडताना दु:ख होतंय'; ४ माजी नगरसेवकांचा बीआरएस पक्षात प्रवेश

माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे चिरंजीव नागेश वल्याळ यांनी बीआरएस मध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाजप सोडत असल्याने दू:ख होत असल्याची भावना व्यक्त केली. ...