मोहम्मद अयाज यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:15 AM2021-06-19T04:15:59+5:302021-06-19T04:15:59+5:30

सोलापूर : मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ...

Mohammed Ayaz joins NCP | मोहम्मद अयाज यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मोहम्मद अयाज यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

googlenewsNext

सोलापूर : मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद अयाज यांचा पक्ष प्रवेश झाला.

यावेळी खा. सुनील तटकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, अल्पसंख्यांकचे राष्ट्रीय सचिव मतीन कांबळे उपस्थित होते. मोहम्मद अयाज हे अनेक वर्षे संगीत व सामाजिक क्षेत्रामधे काम करीत आहेत. त्यांना देश-विदेशामध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

---

फोटो : १८ मोहम्मद अयाज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मोहम्मद अयाज यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, राजेश टोपे.

Web Title: Mohammed Ayaz joins NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.