सोलापूर जिल्ह्यात सकाळच्या सत्रात पदवीधरसाठी ७.६९ तर शिक्षक मतदारसंघासाठी १२.३३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 11:52 AM2020-12-01T11:52:31+5:302020-12-01T11:53:27+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

For graduates in the morning session in Solapur district 7. 69 and 12.33 per cent voting for teachers constituency | सोलापूर जिल्ह्यात सकाळच्या सत्रात पदवीधरसाठी ७.६९ तर शिक्षक मतदारसंघासाठी १२.३३ टक्के मतदान

सोलापूर जिल्ह्यात सकाळच्या सत्रात पदवीधरसाठी ७.६९ तर शिक्षक मतदारसंघासाठी १२.३३ टक्के मतदान

Next

विधान परिषद निवडणूक
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ

जिल्हा : सोलापूर

पदवीधर मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: 123)
पुरुष पदवीधर मतदार: 42070
स्त्री पदवीधर मतदार: 11742
इतर (TG) पदवीधर मतदार: 1
एकूण पदवीधर मतदार: 53813
सकाळी ८ ते १० या कालावधीत झालेले मतदान
पुरुष: 3579
स्त्री: 559
एकूण : 4138

 मतदान टक्केवारी : 7.69%

शिक्षक मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: 74)
पुरुष शिक्षक मतदार: 10561
स्त्री शिक्षक मतदार : 3023
एकूण शिक्षक मतदार: 13584
सकाळी ८ ते १० कालावधीत झालेले मतदान
पुरुष: 1487
स्त्री: 188
एकूण : 1675
 मतदान टक्केवारी : 12.33%

Web Title: For graduates in the morning session in Solapur district 7. 69 and 12.33 per cent voting for teachers constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.