Breaking; गणपती घाटावर मंदिरात चोरी अन् कामटे यांच्या ॲक्शनची आठवण ताजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 11:00 AM2021-01-03T11:00:17+5:302021-01-03T11:00:44+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; Fresh memories of Ankamate's action in the temple on Ganpati Ghat | Breaking; गणपती घाटावर मंदिरात चोरी अन् कामटे यांच्या ॲक्शनची आठवण ताजी

Breaking; गणपती घाटावर मंदिरात चोरी अन् कामटे यांच्या ॲक्शनची आठवण ताजी

googlenewsNext

सोलापूर : येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या गणपती घाटावरील मंदिरात रविवारी पहाटे चोरीचा प्रयत्न झाला.

या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

माजी पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या काळात ह्या मंदिरात चोरी झाली होती सकाळीच हे वृत्त कळताच त्यांनी मंदिराला भेट दिली होती व मॉर्निंग स्कॉड मधील अधिकाऱ्यांना सस्पेंड केले होते या बातमीचे कव्हरेज 'लोकमत'ने सविस्तर दिले होते आणि थोड्याच दिवसात या चोरीचा छडा लागला होता.

Web Title: Breaking; Fresh memories of Ankamate's action in the temple on Ganpati Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.