मोठी बातमी; तळेहिप्परगा येथील मतदान केंद्रावर दगडफेक; चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 02:41 PM2021-01-15T14:41:19+5:302021-01-15T14:43:39+5:30

सोलापूर लाेकमत ब्रेकींग

Big news; Stone-throwing at the polling station at Talehipparga; Four people were injured | मोठी बातमी; तळेहिप्परगा येथील मतदान केंद्रावर दगडफेक; चार जण जखमी

मोठी बातमी; तळेहिप्परगा येथील मतदान केंद्रावर दगडफेक; चार जण जखमी

Next

सोलापूर - मतदान करण्याच्या किरकोळ कारणावरून तळेहिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) येथील मतदान केंद्रावर दोन गटात हाणामारी होऊन दगडफेकीची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. 

Web Title: Big news; Stone-throwing at the polling station at Talehipparga; Four people were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.