Video : बाबो! आगीने पेटलेला ट्रक ड्रायव्हर गावातून सुसाट चालवत होता अन्....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 12:28 PM2020-05-28T12:28:53+5:302020-05-28T12:35:55+5:30

ट्रकला मागच्या बाजूने मोठी आग लागली होती, तरी ड्रायव्हर ट्रक गावातून पळवत सुटला होता.

Truck caught fire this is what happens when video goes viral api | Video : बाबो! आगीने पेटलेला ट्रक ड्रायव्हर गावातून सुसाट चालवत होता अन्....

Video : बाबो! आगीने पेटलेला ट्रक ड्रायव्हर गावातून सुसाट चालवत होता अन्....

googlenewsNext

अनेकदा सिनेमात आपण आग लागलेली वाहने रस्त्यांवर धावताना बघतो. पण हे सिनेमातील काही सीन खऱ्या आयुष्यातही घडत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ट्रकला मागच्या बाजूने मोठी आग लागली होती, तरी ड्रायव्हर ट्रक गावातून पळवत सुटला होता.

रेक्स चॅपमॅन नावाच्या एका यूजरने हा व्हिडीओ ट्विटरव शेअर केलाय. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधित व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. 

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, ट्रकमध्ये मागे ठेवण्यात आलेल्या वस्तूंना आग लागली आहे. पण तरी ट्रक रस्त्यावरून वेगाने जात आहे. काही लोक रस्त्यावर उभे राहून ट्रकचा व्हिडीओ काढत आहेत. 

हा व्हिडीओ पाहून लोक हैराण तर झालेच सोबतच त्यांनी इतरही काही व्हिडीओ शेअर केले आहेत. 

Web Title: Truck caught fire this is what happens when video goes viral api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.