'तेरे हाथ से पीकर पानी दासी से बन जाऊं रानी', करवा चौथला मजेदार मीम्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 12:08 PM2020-11-04T12:08:27+5:302020-11-04T12:11:03+5:30

वेगवेगळ्या सिनेमातही तुम्ही हा सण साजरा करताना पाहिलं असेल, पत्नी पतीच्या हातून उपवास सोडते. पण यावरूनच अधिक गंमत केली जाते.

Karwa Chauth funny memes and husband wife jokes shared on social media | 'तेरे हाथ से पीकर पानी दासी से बन जाऊं रानी', करवा चौथला मजेदार मीम्स व्हायरल

'तेरे हाथ से पीकर पानी दासी से बन जाऊं रानी', करवा चौथला मजेदार मीम्स व्हायरल

googlenewsNext

करवा चौथ हा सण देशभरातील महिला साजरा करत असतात. आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी यावेळी उपवास करून प्रार्थना केली जाते. या सणाबाबत अनेक लोक गंभीर असतात. तसेच यावरून खिल्ली उडवणारे, गंमत करणारेही कमी लोक नाहीत. करवा चौथच्या दिवशी सोशल मीडियावर यासंबंधी मीम्सचा सिलसिला सुरू झाला आहे. वेगवेगळ्या सिनेमातही तुम्ही हा सण साजरा करताना पाहिलं असेल, पत्नी पतीच्या हातून उपवास सोडते. पण यावरूनच अधिक गंमत केली जाते.

s.js" charset="utf-8">

मीम सेनेला फक्त निमित्त हवं असतं. मग ते अशाप्रकारे मीम्स शेअर करत धमाका करतात. आता हे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

 

Web Title: Karwa Chauth funny memes and husband wife jokes shared on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.