Corona virus : 'हा' तर चीनचा आजार, मग भारतीयांचं काय बिघडवणार? असं बोलण्याआधी बघा 'हा' व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 12:21 PM2020-03-19T12:21:39+5:302020-03-19T12:31:22+5:30

भारतीयांची रोगप्रतिकारकशक्ती बळकट आहे. असं म्हणत असाल तर हा व्हिडीओ तुम्ही पहायलाच हवा.

Corona virus : Varun grover commented on coronavirus, viral video will make you laugh | Corona virus : 'हा' तर चीनचा आजार, मग भारतीयांचं काय बिघडवणार? असं बोलण्याआधी बघा 'हा' व्हिडीओ

Corona virus : 'हा' तर चीनचा आजार, मग भारतीयांचं काय बिघडवणार? असं बोलण्याआधी बघा 'हा' व्हिडीओ

Next

सध्या कोरोना व्हायरसची दहशत निर्माण झालेली असताना तुम्हाला असे अनेक लोक आजूबाजूला दिसत असतील जे लोक म्हणतात की भारतीयांची रोगप्रतिकारकशक्ती खूप स्ट्राँग आहे. तसंच कोरोना भारतीयांचं काही बिघडवू शकत नाही.  अशा लोकांसाठी हा व्हिडीओ खास सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  हा व्हिडीओ कोरोना व्हायरसच्या भीतीदायक वातावरणात सगळ्यांनी पहायलाच हवा. 

कॉंमेडीयन वरूण ग्रोवर यांनी हा व्हिडीयो सोशल मीडियावर टाकला आहे.  हा व्हिडीओ सगळ्यात आधी इंस्टाग्रामवरनंतर ट्विटरवर शेअर केला. ( हे पण वाचा-Coronavirus : जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण, 'या' ठिकाणी अजिबात नाही कोरोनाचा धोका!)

या व्हिडीयोत  कोरोना व्हायरसचं गांभिर्य दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ५६ हजारांपेक्षा जास्त व्हिव्ज या व्हिडीओला मिळाले आहेत.  ( हे पण वाचा- Coronavirus and Diabetes : डायबिटीसच्या रूग्णांनी रहा सतर्क, 'या' तीन गोष्टींची घ्या विशेष काळजी!)

Web Title: Corona virus : Varun grover commented on coronavirus, viral video will make you laugh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.