घारपी घाटात एसटी बसला अपघात !, विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:09 PM2021-01-12T12:09:22+5:302021-01-12T12:13:22+5:30

accident banda sindhudurg-घारपीहुन बांद्याच्या दिशेने येताना घारपी - बांदा ही एसटी घारपी घाटात कोसळून अपघातग्रस्त झाली . ही घटना मंगळवारी सकाळी घडली .

ST bus accident in Gharpi Ghat! Passengers with students injured | घारपी घाटात एसटी बसला अपघात !, विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी

घारपी घाटात एसटी बसला अपघात !, विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी

googlenewsNext
ठळक मुद्दे घारपी घाटात एसटी बसला अपघात !, विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल

बांदा : घारपीहुन बांद्याच्या दिशेने येताना घारपी - बांदा ही एसटी घारपी घाटात कोसळून अपघातग्रस्त झाली . ही घटना मंगळवारी सकाळी घडली .

या दुर्घटनेत विद्यार्थ्यांसह काही प्रवासी जखमी झाले आहेत . जखमींना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .

 

Web Title: ST bus accident in Gharpi Ghat! Passengers with students injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.