corona cases in sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 292 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 06:02 PM2021-07-02T18:02:55+5:302021-07-02T18:06:43+5:30

corona cases in sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 292 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 36 हजार 62 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 168 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

corona cases in sindhudurg | corona cases in sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 292 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

corona cases in sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 292 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देआजअखेर 36 हजार 62 रुग्ण कोरोनामुक्तसक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 168

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी 292 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 36 हजार 62 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 168 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  • आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 292 (2 दुबार लॅब तपासणी ) एकूण 294
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 5,168
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 2
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण-36,062
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण-1,063
  • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-2
  • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण-42,295


तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण

1)देवगड-66, 2)दोडामार्ग-9, 3)कणकवली-53, 4)कुडाळ-74, 5)मालवण-26, 6) सावंतवाडी-20, 7) वैभववाडी- 22, 8) वेंगुर्ला-22 9) जिल्ह्याबाहेरील- 00.

तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण

1)देवगड-5148, 2)दोडामार्ग - 2386, 3)कणकवली -8151, 4)कुडाळ - 8437, 5)मालवण - 6259, 6) सावंतवाडी-5924, 7) वैभववाडी - 1927, 8) वेंगुर्ला -3870, 9) जिल्ह्याबाहेरील - 193.

तालुका निहाय सक्रीय रुग्ण

1) देवगड - 609, 2) दोडामार्ग - 210, 3) कणकवली - 885, 4) कुडाळ - 1232, 5) मालवण - 861, 6) सावंतवाडी - 584, 7) वैभववाडी - 240, 8) वेंगुर्ला - 530, 9) जिल्ह्याबाहेरील - 17.

तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू

1) देवगड - 139, 2) दोडामार्ग - 31, 3) कणकवली - 213, 4) कुडाळ - 161, 5) मालवण - 215, 6) सावंतवाडी - 150, 7) वैभववाडी - 67 , 8) वेंगुर्ला - 81, 9) जिल्ह्या बाहेरील - 6,

आजचे तालुकानिहाय मृत्यू

1) देवगड - 1, 2) दोडामार्ग - 0, 3) कणकवली -0, 4) कुडाळ -1 , 5) मालवण - 1, 6) सावंतवाडी - 0, 7) वैभववाडी - 0, 8) वेंगुर्ला - 0, 9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण - 0.

 

Web Title: corona cases in sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.