corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 622 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 07:22 PM2021-06-10T19:22:21+5:302021-06-10T19:24:46+5:30

corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 622 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-12 आहेत. आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 25 हजार 87 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 717 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

corona cases in Sindhudurg: 622 more positive in Sindhudurg district today | corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 622 पॉझिटिव्ह

corona cases in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 622 पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 622 पॉझिटिव्हआजअखेर 25 हजार 87 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 717


आजअखेर 25 हजार 87 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 717


सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी 622 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 25 हजार 87 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 717 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 

  • आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 622 (9 दुबार लॅब तपासणी)एकूण 631
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण- 6,717
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-6
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण- 25,087
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण-820
  • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-12
  • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 32,630


तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण

1)देवगड-71, 2)दोडामार्ग-13, 3)कणकवली-130, 4)कुडाळ-134, 5)मालवण-131, 6) सावंतवाडी-90,
 7) वैभववाडी- 17, 8) वेंगुर्ला-36, 9) जिल्ह्याबाहेरील- 0.

तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण

1)देवगड-3903, 2)दोडामार्ग - 1990, 3)कणकवली -6298, 4)कुडाळ - 6456, 5)मालवण - 4751,
 6) सावंतवाडी-4801, 7) वैभववाडी - 1477, 8) वेंगुर्ला -2786, 9) जिल्ह्याबाहेरील - 168.

तालुका निहाय सक्रीय रुग्ण

1) देवगड - 915, 2) दोडामार्ग - 242, 3) कणकवली - 1112, 4) कुडाळ - 1417, 5) मालवण - 1306,
 6) सावंतवाडी - 825, 7) वैभववाडी - 298, 8) वेंगुर्ला - 577, 9) जिल्ह्याबाहेरील - 25.

तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू

1) देवगड - 114, 2) दोडामार्ग - 25, 3) कणकवली - 168, 4) कुडाळ - 127, 5) मालवण - 134, 6) सावंतवाडी - 128, 7) वैभववाडी - 55 , 8) वेंगुर्ला - 65, 9) जिल्ह्या बाहेरील - 4,

आजचे तालुकानिहाय मृत्यू

1) देवगड - 4, 2) दोडामार्ग - 0, 3) कणकवली - 5, 4) कुडाळ -4 , 5) मालवण - 3, 6) सावंतवाडी - 0,
 7) वैभववाडी - 0, 8) वेंगुर्ला - 0, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 1.


तपासलेले नमुने

  • आजचे- 2,247
  • एकूण-1,16,777
  • पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने- 23,086ॲन्टिजन टेस्ट


तपासलेले नमुने

आजचे

2,665

एकूण

1,03,510

पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने

9,777

पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असणारे - 330, व्हेंटीलेटरवर असणारे चिंताजनक रुग्ण - 42

आजचे कोरोनामुक्त झ्र 823

Web Title: corona cases in Sindhudurg: 622 more positive in Sindhudurg district today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.