लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
"दोन मतं कमी करण्यासाठी...", पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, शिंदेंनी CM फडणवीसांसमोरच सगळं प्रकरण सांगितलं - Marathi News | Following the ruckus at the Satara Zilla Parishad DCM Eknath Shinde expressed his outrage in the Legislative Assembly | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"दोन मतं कमी करण्यासाठी...", पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, शिंदेंनी CM फडणवीसांसमोरच सगळं प्रकरण सांगितलं

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या राड्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत संताप व्यक्त केला ...

सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन! "रेल्वेतून आणलेला हा अधिकारी करतोय काय?" शंभूराज देसाईंनी काढला ट्रॅक रेकॉर्ड - Marathi News | Following the ruckus at the Satara Zilla Parishad Deputy Chairperson Neelam Gorhe has issued orders to suspend the Satara Superintendent of Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन! "रेल्वेतून आणलेला हा अधिकारी करतोय काय?" शंभूराज देसाईंनी काढला ट्रॅक रेकॉर्ड

सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राड्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधिक्षकांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. ...

"एसपी घरगड्यासारखे वागले, आम्हाला फरफटत नेले"; साताऱ्याच्या राड्यावर शंभूराज देसाई मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार - Marathi News | Treated Like a Servant Shambhuraj Desai Slams Satara SP as Political Rivalry Turns Bloody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एसपी घरगड्यासारखे वागले, आम्हाला फरफटत नेले"; साताऱ्याच्या राड्यावर शंभूराज देसाई मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार

साताऱ्याच्या राड्यावर शंभूराज देसाईंचा पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप ...

Satara ZP: भाजपनं बोलून नाही; करून दाखवलं!, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीमागे काय राजकारण घडलं..वाचा सविस्तर - Marathi News | During the election of Satara Zilla Parishad President and Vice President BJP failed to deliver on its promises | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP: भाजपनं बोलून नाही; करून दाखवलं!, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीमागे काय राजकारण घडलं..वाचा सविस्तर

रात्रीत प्लॅन ठरला : राष्ट्रवादी तीन, तर शिंदेसेनेचे दोन सदस्य फोडले ...

Satara ZP: ‘यशवंतनीती’च्या साताऱ्यात ‘चाणक्यनीती’ विजयी !; जयकुमार, शिवेंद्रसिंहराजे ठरले ‘धुरंधर’ - Marathi News | During the election of Satara Zilla Parishad President and Vice President Ministers Jayakumar Gore and Shivendrasinhraje Bhosale made Operation Lots successful through Chanakya Niti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP: ‘यशवंतनीती’च्या साताऱ्यात ‘चाणक्यनीती’ विजयी !; जयकुमार, शिवेंद्रसिंहराजे ठरले ‘धुरंधर’

जिल्हा परिषदेत ‘सर्जिकल स्ट्राइक’ ...

"निवडणुकीपूर्वीच ठरलं होतं..."; शंभूराज देसाईंच्या टीकेला आमदार महेश शिंदेंचे प्रत्युत्तर - Marathi News | "It was decided before the elections MLA Mahesh Shinde's response to Shambhuraj Desai's criticism | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"निवडणुकीपूर्वीच ठरलं होतं..."; शंभूराज देसाईंच्या टीकेला आमदार महेश शिंदेंचे प्रत्युत्तर

सातारा जिल्हा परिषदेमध्ये महायुतीमध्ये अंतर्गत वाद दिसत आहे. काल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला करत भाजपाने आपल्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष बसवला. ...

Satara ZP: राष्ट्रवादी-शिंदेसेनेचा ‘करेक्ट कार्यक्रम’; ‘ऑपरेशन लोटस’ राबवित भाजपने सत्ता खेचून आणली - Marathi News | Operation Lotus a success; BJP's Priya Shinde elected as president of Satara Zilla Parishad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara ZP: राष्ट्रवादी-शिंदेसेनेचा ‘करेक्ट कार्यक्रम’; ‘ऑपरेशन लोटस’ राबवित भाजपने सत्ता खेचून आणली

अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले विराजमान ...

हाय व्होल्टेज ड्रामानंतर ऑपरेशन लोटस यशस्वी; सातारा झेडपीत अध्यक्षपदी प्रिया शिंदे, भोसले उपाध्यक्ष  - Marathi News | After the high voltage drama, Operation Lotus is a success; Priya Shinde as the president of Satara ZP, Bhosale as the vice president | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हाय व्होल्टेज ड्रामानंतर ऑपरेशन लोटस यशस्वी; सातारा झेडपीत अध्यक्षपदी प्रिया शिंदे, भोसले उपाध्यक्ष 

यावेळी झालेल्या वादात शिंदेसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दुखापत झाली. अध्यक्ष, उपाध्यक्षांना ३३ तर विरोधी उमेदवारांना ३० मते मिळाली.  ...

साताऱ्यात नेमके काय घडले? मतदानापूर्वीच पोलिसांनी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना ताब्यात घेतले, अन् मतदान फिरले... - Marathi News | Satara ZP Election Politics: What exactly happened in Satara? The police detained two NCP members before the voting, and the voting was postponed... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताऱ्यात नेमके काय घडले? मतदानापूर्वीच पोलिसांनी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना ताब्यात घेतले, अन् मतदान फिरले...

Satara ZP Election Politics: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा राडा! राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ. मारहाण आणि दडपशाहीचा आरोप करत सदस्य रुग्णालयात दाखल. वाचा सविस्तर. ...