शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

श्रमदानासाठी आता ‘कॉल टू अ‍ॅक्शन’ उपक्रम पाणी फाउंडेशन : ७५ हजार जलमित्रांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:57 IST

सातारा : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्य सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या ५३६ गावांमधील लोकांनी श्रमदानाला सुरुवात केली. तर दुसरीकडे या दुष्काळाच्या लढाईत ग्रामस्थांसोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील ७५ हजार

ठळक मुद्देदुष्काळग्रस्तांसाठी घेणार पुढाकार

सातारा : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्य सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या ५३६ गावांमधील लोकांनी श्रमदानाला सुरुवात केली. तर दुसरीकडे या दुष्काळाच्या लढाईत ग्रामस्थांसोबत वेगवेगळ्या क्षेत्रातील ७५ हजार लोक जलमित्र बनून गावांना वेगवेगळ्या स्वरुपाची मदत करण्यात पुढाकार घेत आहेत.दुष्काळी गावात श्रमदानासाठी सिनेस्टार, प्रशासकीय अधिकारी मैदानात उतरले असताना शहरी भागात राहणारे मात्र ज्यांना दुष्काळीची कधी झळ पोहोचलेली नाही, असे समाजातल्या विविध क्षेत्रांतले लोकसुद्धा यात उतरण्यास इच्छुक होते. त्यांच्यासाठी जलमित्र कॉल टू अ‍ॅक्शन हा उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी ७५ हजार लोकांनी नोंदणी करून या गावांना वेगवेगळ्या स्वरुपाची मदत करण्यात पुढाकार घेत आहेत. नुकतेच या जलमित्रांसाठीचे सर्वात पहिले प्रशिक्षण सत्र तासगाव, कोरेगाव आणि सिन्नर या तीन तालुक्यांमध्ये दिले गेले.जलमित्र ग्रामस्थांना करणार मार्गदर्शनजलमित्रांना पाणी फाउंडेशनचे अ‍ॅप कसे वापरायचे? (हे अ‍ॅप गावातील किती भाग पाणलोटाखाली आला आहे, याची नोंद करते आणि मागोवा घेते), हे गावकऱ्यांना शिकविणार आहेत. याच्या पाठोपाठ जमिनीच्या परीक्षणासाठी देखील अशाच प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन केले गेलेले आहे. याशिवाय अनेक जलमित्रांनी आर्थिक मदत देऊ केली आहे.

महाराष्ट्र दिनी महाश्रमदानआता १ मे रोजी आयोजित महाश्रमदानाच्या उपक्रमाला अवघ्या काही दिवसांचा अवधी आहे. तुमच्यापैकी अनेकांनी त्यासाठी आपली नावनोंदणीसुद्धा केलेली असेल. त्यामुळे महाराष्ट्रदिन हा महाश्रमदिन होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा