लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा! - Marathi News | Horoscope Today: September 20, 2025 rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!

Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल - Marathi News | Ajit Pawar's warning to ministers, if you don't have time, vacate the chair; Strong words delivered at Chintan Shibir | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल

यापुढे मंत्र्यांना तीन दिवस मुंबईत, एक दिवस मतदारसंघात व तीन दिवस पक्षासाठी द्यावे लागतील. जे मंत्री वेळ देणार नाहीत त्यांना खुर्ची खाली करावी लागेल. दुसऱ्यांना संधी देऊ, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वपक्षीय मंत्र्यांना दिली. ...

परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज - Marathi News | Speak after considering the consequences, Gopichand Padalkar understands Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी सांगितले की, पडळकर यांच्या विधानाविषयी नाराजी व्यक्त करणारा फोन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला केलेला होता. पडळकर यांचे ते विधान योग्य नव्हते.  अशा विधानाचे मी समर्थन करणार नाही, असे मी शरद पवार यांना सांगितले.  ...

‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल - Marathi News | 'The Election Commission remained awake, watching the theft...', Rahul Gandhi attacks the Election Commission again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले. कोणत्याही व्यक्तीला ऑनलाइनद्वारे एखाद्याचे नाव वगळण्याचा अधिकार दिलेला नाही असे आयोगाने स्पष्ट केले. ...

राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ - Marathi News | Crop sowing registration in the state is only 47 percent, the deadline has been extended for the second time to 30 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ

आता पुन्हा शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीला राज्याचे जमाबंदी आयुक्त डाॅ. सुहास दिवटे दुसऱ्यांदा ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.  याबाबतचे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. ...

अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला - Marathi News | TikTok is a big deal in America! Donald Trump has now reversed his decision on TikTok as well. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला आहे. अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याची डेडलाइन १७ सप्टेंबरला संपत होती, ती आता १६ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. टिकटॉकवरील बंदीची ...

बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल - Marathi News | Are you waiting for another incident like Badlapur to happen?; High Court's angry question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल

शाळांच्या सुरक्षा उपायांवर राज्य सरकारला फटकारले, ...

आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा - Marathi News | First, the Zilla Parishad elections path is almost clear as the petition is settled. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने जिल्हा परिषदांच्या निवडणूक घेण्यात आयोगाला अडचणी येत होत्या. मात्र, आजच्या निकालाने त्या दूर झाल्या. ...

आयोग नव्हे, मतदारच राजा ! - Marathi News | agralekh Voters are the king, not the commission | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आयोग नव्हे, मतदारच राजा !

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी व्होटचोरीसंदर्भातील बहुचर्चित हायड्रोजन बाॅम्बच्या आधीचा मतदार याद्यांमधील घोळाचा छोटा स्फोट केला. यापेक्षा मोठा धमाका करणार आहोतच, असा पुनरुच्चारही केला. ...

विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च - Marathi News | Approval for the corridor connecting the airport to Aerocity; Center's decision brings relief to CIDCOS, cost of 44.48 crores for the three-km route | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च

पश्चिम परिघाय कॉरिडोरचे बांधकामासाठी ४४ कोटी ४८ लाख खर्च होणार असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर विमानतळ आणि एरोसिटीसह तरघर रेल्वेस्थानक यांच्यात अखंड आणि सुरळीत रस्ते वाहतूक करणे सोपे होणार आहे. ...

चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला - Marathi News | Toddler survives fall from fourth floor; but dies in accident | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला

इमारतीवरून पडल्याने रियान गंभीर जखमी झाला. घरच्यांनी तत्काळ त्याला घेऊन नायगावचे गॅलेक्सी रुग्णालय गाठले. डाॅक्टरांनी तात्पुरते उपचार केल्यानंतर त्याला मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. ...