
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
मुंबईत भाजपचा नव्हे, तर महायुतीचाच महापौर होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

राष्ट्रीय :सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी
Gujarat Crime News: गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पडलिया गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे शनिवारी दुपारी सर्व्हे करण्यासाठी आलेले वन आणि महसूल विभागाचे अधिकारी आणि पोलिसांवर सुमारे ५०० जणांच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात ४७ अधिकारी जख ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

मुंबई :राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान ...

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
संसदेतील तीन प्रभावशाली सदस्यांची मागणी; टॅरिफचा तोटा अमेरिकेलाच ...

महाराष्ट्र :पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
प्रश्नोत्तराच्या तासात आमदार नितीन राऊत यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. ...

राष्ट्रीय :कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
स्टेडियमवर प्रचंड तोडफोड, उच्चस्तरीय चौकशी करणार, मुख्य आयोजक ताब्यात ...

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
डोंबिवली एमआयडीसी फेज दोनमधील एक रस्ता शनिवारी गुलाबी झाल्याने रासायनिक कंपन्यांकडून होत असलेल्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

महाराष्ट्र :चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
मुंबईहून निघालेल्या या चार्टर्ड प्लेनमध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, सुमित वानखेडे आणि चित्रा वाघ तसेच भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन होते. ...

महाराष्ट्र :दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
भाजपचे सगळेच नेते ठाणे, मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह राज्यातल्या २९ पैकी २१ महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार, असे सांगतात. म्हणजे नेमका कोणाचा? ...

महाराष्ट्र :निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केली आहे. मात्र, वितरणात हात आखडता घेण्यात आला आहे. ...
