लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्नाटकातून महाराष्ट्राच्या सीमाभागात पाणी देण्याबाबत निर्णय घेणार : सिद्धरामय्या - Marathi News | Siddaramaiah will take a decision on providing water from Karnataka to the border areas of Maharashtra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकातून महाराष्ट्राच्या सीमाभागात पाणी देण्याबाबत निर्णय घेणार : सिद्धरामय्या

सांगलीच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर रविवारी सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिद्धरामय्या यांचा सत्कार करण्यात आला. ...

जलसंपदाने दबावाखाली न येता उपसाबंदी कायम ठेवावी- महापूर नियंत्रण समिती - Marathi News | Water resources should not come under pressure but should maintain the embankment - Flood Control Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जलसंपदाने दबावाखाली न येता उपसाबंदी कायम ठेवावी- महापूर नियंत्रण समिती

कोयनेत ३० दिवसांचाच साठा, पाऊस लांबल्यास चूळ भरायलाही पाणी मिळणार नाही ...

“महाराष्ट्राचे भ्रष्ट शिंदे-फडणवीस सरकार उखडून टाका, काँग्रेसची सत्ता आणा”: सिद्धरामय्या - Marathi News | karnataka cm siddaramaiah said overthrow the corrupt shinde fadnavis govt in maharashtra and bring congress to power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्राचे भ्रष्ट शिंदे-फडणवीस सरकार उखडून टाका, काँग्रेसची सत्ता आणा”: सिद्धरामय्या

Siddaramaiah In Sangli Maharashtra: भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजप असे समीकरण आहे, अशी टीका सिद्धरामय्यांनी केली. ...

“महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करुन कर्नाटकपेक्षा मोठा विजय मिळवू”: नाना पटोले - Marathi News | nana patole said congress will defeat bjp in maharashtra too and get a bigger victory than karnataka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रातही भाजपचा पराभव करुन कर्नाटकपेक्षा मोठा विजय मिळवू”: नाना पटोले

Nana Patole News: महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता आणण्याचा आमचा संकल्प असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे बोंबाबोंब आंदोलन - Marathi News | Independent Bharat Party's bombabomb movement to release water from Koyna Dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाचे बोंबाबोंब आंदोलन

आजवर दोन-तीनवेळा उपसाबंदी लागू करण्यात आली. यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. ...

सांगलीत मोरांची शिकार करणाऱ्यांना पाठलाग करून पकडले - Marathi News | Peacock poachers chased and caught in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मोरांची शिकार करणाऱ्यांना पाठलाग करून पकडले

जुन्या बुधगाव रोडवरील वाल्मिका आवास योजना परिसरापासून जवळच संभाजी कॉलनी आहे. याठिकाणी शेती असल्याने या भागात मोरांची संख्या मोठी आहे. ...

Sangli: ‘स्वाभिमानी’च्या दणक्याने उपसाबंदी आदेश मागे, उद्यापासून कृष्णा नदीतून पाणी उपसा   - Marathi News | Ban order on water abstraction from Krishna river reversed, Protest in front of Sanglit Irrigation Office by Swabhimani Shektar Sangathan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ‘स्वाभिमानी’च्या दणक्याने उपसाबंदी आदेश मागे, उद्यापासून कृष्णा नदीतून पाणी उपसा  

सांगलीत पाटबंधारे कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन ...

सांगली जिल्ह्यात मान्सूनचे आगमन, पूर्व भाग कोरडाच; खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना आला वेग - Marathi News | Monsoon arrival in Sangli district, Cultivation work has picked up pace before Kharif sowing | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात मान्सूनचे आगमन, पूर्व भाग कोरडाच; खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना आला वेग

जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर तालुक्यांना मान्सूनने अद्याप हुलकावणीच दिली आहे ...

सांगलीत भाजपमध्ये खांदेपालट होणार, की काँग्रेसमध्ये मागचीच गेम?; लोकसभेआधी चर्चांना उधाण - Marathi News | there will be a shift of shoulders in the BJP, or a back game in the Congress In Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत भाजपमध्ये खांदेपालट होणार, की काँग्रेसमध्ये मागचीच गेम?; लोकसभेआधी चर्चांना उधाण

संजयकाकांना विधानसभेला उतरवून गोपीचंद पडळकरांना लोकसभेच्या रिंगणात आणण्याची चाचपणीही भाजपनं केलीय ...