गुलाबराव पाटील सहकारातील दीपस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:12 AM2021-01-24T04:12:00+5:302021-01-24T04:12:00+5:30

कवठेमहांकाळ तालुका काँग्रेस कार्यालयात गुलाबराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काॅग्रेचे तालुका सरचिटणीस ...

Gulabrao Patil Co-operative beacon | गुलाबराव पाटील सहकारातील दीपस्तंभ

गुलाबराव पाटील सहकारातील दीपस्तंभ

Next

कवठेमहांकाळ तालुका काँग्रेस कार्यालयात गुलाबराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काॅग्रेचे तालुका सरचिटणीस आल्लाबक्ष मुल्ला होते.

प्रा. ढेरे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील व गुलाबराव पाटील यांनी सहकारात स्वतःला झोकून देऊन काम केल्याने आज सहकार क्षेत्र समृद्ध झाल्याचे पहावयास मिळते. सहकार हाच समृद्धीचा राजमार्ग असल्याचा मंत्र गुलाबराव पाटील यांनी दिल्याचे सांगून त्यांचे कार्य हे मैलाचा दगड आहे.

यावेळी चैतन्य पाटील, धोंडिराम पाटील, प्रतीक हंकारे, बाबुराव पवार, सुनील वाघमारे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो-२३घाटनांद्रे१

फोटो ओळी : कवठेमहांकाळ तालुका काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. दादासाहेब ढेरे, आल्लाबक्ष मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Gulabrao Patil Co-operative beacon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.