लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा - Marathi News | Malegoan Blast Verdict: "There were orders to catch Mohan Bhagwat"; claims former ATS officer Mehboob Mujawar in Malegaon blast case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा

आता तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी समोर येऊन सांगायला हवे, हिंदू दहशतवाद ही थेअरी वास्तवात होती का असा प्रश्नही मेहबूब मुजावर यांनी केला आहे. ...

सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले... - Marathi News | Samsung's smart TVs service down, customers started screaming; Server down messages started appearing... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...

Samsung TV outage: सॅमसंग टीव्ही युजर त्यांच्या स्मार्ट टीव्हीवर कोणतेही अ‍ॅप उघडू शकत नाहीएत. भारतातही असे अनेक वापरकर्ते आहेत ज्यांना अशा समस्या येत आहेत. ...

ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं - Marathi News | 1st august 2025 Changes in banking and money related rules It is very important for you to know before doing any work | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं

Banking Rules Change: ऑगस्ट २०२५ च्या सुरुवातीपासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर, व्यवहारांवर, प्रवासावर आणि कार्डच्या फायद्यावर होऊ शकतो. ...

अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... - Marathi News | America would stoop to such a low level...; conspiracies are hatched against India by US more than 5 times | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...

America vs India: १९४७ मध्ये स्वतंत्र झालेल्या भारताने दुसऱ्या महायुद्धानंतर जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली निरपेक्ष धोरण अवलंबले आणि तिथेच अमेरिकेला भारत डोळ्यात खुपू लागला होता. या अमेरिकेने भारतीयांना उपाशी मारण्याचा डाव रचला होता. ...

"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप - Marathi News | patna aiims mla chetan anand claims staff misbehaved with wife files police complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

चेतन आनंद आपल्या पत्नीसोबत रुग्णालयात दाखल असलेल्या एका कार्यकर्त्याला भेटण्यासाठी गेले तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं आणि पत्नीलाही धक्काबुक्की केली. ...

ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही! - Marathi News | India's big decision amid Trump's tariff war; Will not buy 'F-35' jet from America! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. ...

प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड - Marathi News | Love triangle! One of us had to choose; Husband planned and murdered his wife in Bareilly | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड

यूपीच्या बरेली येथे पूर्णागिरी दर्शन करून बुधवारी रात्री सासरहून बाईकवरून घरी जाणाऱ्या डेकोरेशन मालकाने पत्नीची प्लॅनिंग करून हत्या केली ...

२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड - Marathi News | karnataka property worth rs 30 crore found at the house of an ex employee earning rs 15000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड

एका माजी क्लार्कच्या घरी लोकायुक्ताने टाकलेल्या छाप्यात तब्बल ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता सापडली आहे. ...

एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन  - Marathi News | They didn't get to see each other for the last time! Son dies in Algeria, father who was waiting for the body also dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 

४३ वर्षीय अनादी मिश्रा अल्जेरियातील अन्नाबा शहरातील एका स्पंज आयर्न कंपनीत काम करत होते. १८ जुलै रोजी या आयर्न कंपनीत झालेल्या स्फोटात त्यांचे निधन झाले. ...

एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका - Marathi News | N Chandrasekaran continues as Tata Sons chairman again Another big blow to those waiting for IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका

टाटा सन्सची कमान पुन्हा एकदा एन चंद्रशेखरन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. टाटा ट्रस्टमधील सर्वांच्या एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. पाहा चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वात कोणते बदल झालेत. ...

वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..." - Marathi News | saharanpur widow mother absconded with lover carrying money jewelry leaving two minor children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारतील..."

पतीच्या मृत्यूनंतर दोन मुलांची आई तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. महिलेवर घरातून साडेतीन लाख रुपये रोख आणि मौल्यवान दागिने घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे. ...