Gen- Z मुलींना आवडणारे स्टायलिश ब्रेसलेट डिझाईन्स..

ब्रेसलेट घालण्याची फॅशन खूप जुनी असली तरी त्यात आलेले नवे प्रकार Gen- Z मुलींचे लक्ष वेधून घेत आहेत.

मोत्याचे ब्रेसलेट Gen- Z मुलींमध्ये अधिक लोकप्रिय असल्याचे दिसून येतात.

हे ब्रेसलेट जसे वेस्टर्न कपड्यांवर छान दिसतात तसेच ते ट्रॅडिशनल कपड्यांवरही जातात. त्यामुळे मुली हे खूप आवडीने घालतात.

मोत्याच्या ब्रेसलेटचे असे कित्येक प्रकार सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवरही मिळत आहेत.

अगदी १०० रुपयांपासून मोत्याचे ब्रेसलेट मिळतात. त्यामुळे कमी पैशात मस्त स्टाईल करण्यासाठी ते चांगले आहेत.

या ब्रेसलेटमुळे खरोखरच हाताचे सौंदर्य खुलून येते.

अशा पद्धतीचं एखादं मोत्याचं ब्रेसलेट कोणत्याही वयोगटातल्या महिलेच्या हातात नक्कीच शोभून दिसेल. 

Click Here