Next

Eco Friendly Ganpati Decoration 2021 | Ganpati Decoration Ideas For Home | Lokmat sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 04:11 PM2021-09-08T16:11:06+5:302021-09-08T16:12:09+5:30

आपल्या लाडक्या बाप्पा साठी आरास तुम्ही घरी बनवत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. मित्रांनो गणपती उत्सवाला अवघे काही दिवसच बाकी आहेत. गणेश मंडळांमध्ये सजावटीच्या कामांनी जोर धरला आहे. घरगुती गणपती गणेश चित्र शाळेत तयार झाले आहेत. घरा घरात साफसफाई पूर्ण झाली असेल..सगळीकडे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. या व्हिडीओमध्ये आपण सहज उपलब्ध होतील अश्या वस्तूंनी इको फ्रेंडली मखर कसं बनवू शकतो ते पाहणार आहोत. तुम्ही देखील इकोफ्रेंडली आकर्षक मखर घरच्या घरी बनवा आणि गणेशोत्सव आनंदात साजरा करा. बोला गणपती बाप्पा मोरया Ganpati Bappa Morya