Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात राडा करणारी मीरा म्हणते, मी बावळट मोमो नाही! -तिच्याबद्दल हे माहीत आहे का?

Published:November 18, 2021 01:25 PM2021-11-18T13:25:13+5:302021-11-18T13:55:58+5:30

Bigg Boss Marathi 3 : सोशल मीडियावर मीराचे बोल्ड, ट्रेडिशनल फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. मीरा मॉडेलिंगच्या क्षेत्रात सक्रिय आहे.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात राडा करणारी मीरा म्हणते, मी बावळट मोमो नाही! -तिच्याबद्दल हे माहीत आहे का?

बिग बॉस मराठी सिझन-३ (Bigg Boss Marathi 3)सुरू झाल्यापासून चर्चेत असणारी स्पर्धक म्हणजे मीरा जगन्नाथ. पहिल्या दिवसापासून मीरा कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेचा विषय ठरली. खेळातील तरबेजपणामुळे ती अजूनही बिग बॉसच्या घरात टिकून राहिली आहे. मीरा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसोबतच फिटनेस आणि डिसेंट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. म्हणूनच आज तुम्हाला मीराच्या आयुष्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात राडा करणारी मीरा म्हणते, मी बावळट मोमो नाही! -तिच्याबद्दल हे माहीत आहे का?

झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून मोमो नं सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं. ‘मोमो’ ही विनोदी भूमिका साकारणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिचं प्रेक्षक चाहत्यांकडून कौतुक झालं. या भूमिकेनं तिला ओळख मिळवून दिली. एका मुलाखतीदरम्यान मीरानं सांगितलं की, ''मी मोमोएवढा मेकअप कधीच करत नाही आणि मी तशी अजिबातच नाही, त्यामुळे ही भूमिका साकारणं हे आव्हान होतं.''

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात राडा करणारी मीरा म्हणते, मी बावळट मोमो नाही! -तिच्याबद्दल हे माहीत आहे का?

याआधी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून तिने मराठी मालिकांमधून डेब्यू केला होता. या टीव्ही मालिकेत तिने संजना ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिची ही छोटीशी भूमिका होती. या माध्यमातून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात राडा करणारी मीरा म्हणते, मी बावळट मोमो नाही! -तिच्याबद्दल हे माहीत आहे का?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना देण्यात येणारे टास्क दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण होत जात आहेत, अशा स्थितीत मीरा आपली हुशारी आणि कौशल्य दाखवण्यात कुठेही मागे हटत नाही.बिग बॉस मराठीमध्ये आल्यानंतर मीरावर अनेक विनोदी मीम्ससुद्धा तयार केले गेले. या ट्रोलिंगकडे लक्ष न देता ती खेळत राहिली आणि टिकली.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात राडा करणारी मीरा म्हणते, मी बावळट मोमो नाही! -तिच्याबद्दल हे माहीत आहे का?

मीराचा जन्म मुंबईत झाला असून तिने आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच पूर्ण केले. मुंबई विद्यापीठातून आर्ट्समध्ये पदवी घेतली. महाविद्यालयात असताना तिनं अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात राडा करणारी मीरा म्हणते, मी बावळट मोमो नाही! -तिच्याबद्दल हे माहीत आहे का?

सोशल मीडियावर मीराचे बोल्ड, ट्रेडिशनल फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. मीरा मॉडेलिंगच्या क्षेत्रात सक्रिय आहे.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात राडा करणारी मीरा म्हणते, मी बावळट मोमो नाही! -तिच्याबद्दल हे माहीत आहे का?

ती Independent या वेब सीरीजमध्येही झळकली होती.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात राडा करणारी मीरा म्हणते, मी बावळट मोमो नाही! -तिच्याबद्दल हे माहीत आहे का?

तिच्या फोटोवरून ती खूप फिटनेस फ्रिक असल्याचं समजतं, तिला योगा करायला आवडते. युट्यूबवरदेखील तिचे व्हिडिओ पाहायला मिळतात.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात राडा करणारी मीरा म्हणते, मी बावळट मोमो नाही! -तिच्याबद्दल हे माहीत आहे का?

सोशल मीडियावर तिनं फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच तुफान लाईक्सचा वर्षाव होतो.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात राडा करणारी मीरा म्हणते, मी बावळट मोमो नाही! -तिच्याबद्दल हे माहीत आहे का?

ट्रेडिशनल लूकमध्येही मीरा तितकीच सुंदर, आकर्षक दिसते.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात राडा करणारी मीरा म्हणते, मी बावळट मोमो नाही! -तिच्याबद्दल हे माहीत आहे का?

मीराला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला खूप आवडतं. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंवरून ती चाहत्यांसह नेहमीच फोटो शेअर करत असते.

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात राडा करणारी मीरा म्हणते, मी बावळट मोमो नाही! -तिच्याबद्दल हे माहीत आहे का?

(Image Credit- Social Media)