नव वधूसाठी हिरव्या चुड्यांचे सुंदर सेट; १० युनिक डिजाईन्स, हातात शोभून दिसेल चुडा

Updated:December 9, 2025 12:14 IST2025-12-09T12:00:13+5:302025-12-09T12:14:15+5:30

Hirava Chuda Designs For Newly Married Girls : पारंपारीक लूकसाठी दक्षिण भारतीय शैलीतील टेम्पल डिझाईन्सची छोटीशी कलाकृती असलेल्या हिरव्या बांगड्यांचे सेट्स सध्या खूपच मागणीत आहेत.

नव वधूसाठी हिरव्या चुड्यांचे सुंदर सेट; १० युनिक डिजाईन्स, हातात शोभून दिसेल चुडा

हिरवा रंग हा शुभ आणि समृद्धीचे प्रतिक मानला जातो. यामुळे कोणताही सण-समारंभ असो किंवा लग्न कार्य असो हिरव्या चुड्याला विशेष महत्व असते.

नव वधूसाठी हिरव्या चुड्यांचे सुंदर सेट; १० युनिक डिजाईन्स, हातात शोभून दिसेल चुडा

सध्या बाजारात हिरव्या चुड्याचे अनेक आकर्षक आणि ट्रेंडींग सेट्स उपलब्ध आहे जे पारंपारिक आणि अधुनिकतेचा समन्वय साधतात.

नव वधूसाठी हिरव्या चुड्यांचे सुंदर सेट; १० युनिक डिजाईन्स, हातात शोभून दिसेल चुडा

सध्या हिरव्या बांगड्यांवर बारीक हिरे किंवा सोन्याच्या रंगाचे नक्षीकाम केलेले सेट्स खूपच लोकप्रिय आहेत. हे डिझाईन्स हातांना एक नाजूक आणि रॉयल लूक देतात.

नव वधूसाठी हिरव्या चुड्यांचे सुंदर सेट; १० युनिक डिजाईन्स, हातात शोभून दिसेल चुडा

हिरव्या रंगाच्या चुड्यासोबत मॅचिंग कुंदन किंवा चमकणारे स्टोन्स लावलेल्या बांगड्यांचा सेट खास समारंभांसाठी पसंत केला जातो. यामध्ये गडद हिरवा आणि हलका हिरवा हे शेड्स जास्त ट्रेंडींग आहेत.

नव वधूसाठी हिरव्या चुड्यांचे सुंदर सेट; १० युनिक डिजाईन्स, हातात शोभून दिसेल चुडा

फक्त हिरव्या बांगड्यांऐवजी हिरव्या बांगड्यांना लाल, गुलाबी किंवा गोल्डन रंगाच्या बागंड्यांसोबत एकत्र करून घातलेले सेट्स खूपच स्टायलिश दिसतात. हे कोणत्याही रंगाच्या साडी किंवा ड्रेसवर सुंदर दिसतात.

नव वधूसाठी हिरव्या चुड्यांचे सुंदर सेट; १० युनिक डिजाईन्स, हातात शोभून दिसेल चुडा

चुड्याच्या मध्यभागी एक किंवा दोन जाड नक्षीदार कडे आणि बाजूला हिरव्या रंगाच्या बांगड्या लावलेले सेट्स नवीन डिझाईन्स म्हणून समोर आले आहेत. जे भरगच्च आणि आकर्षक वाटतात.

नव वधूसाठी हिरव्या चुड्यांचे सुंदर सेट; १० युनिक डिजाईन्स, हातात शोभून दिसेल चुडा

पारंपारीक लूकसाठी दक्षिण भारतीय शैलीतील टेम्पल डिझाईन्सची छोटीशी कलाकृती असलेल्या हिरव्या बांगड्यांचे सेट्स सध्या खूपच मागणीत आहेत.

नव वधूसाठी हिरव्या चुड्यांचे सुंदर सेट; १० युनिक डिजाईन्स, हातात शोभून दिसेल चुडा

नववधूच्या हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्यांच्या मध्यभागी सोनेरी रंगाच्या जाड पाटल्या किंवा बारीक नक्षीदार कड्या यांचा वापर केला जातो.

नव वधूसाठी हिरव्या चुड्यांचे सुंदर सेट; १० युनिक डिजाईन्स, हातात शोभून दिसेल चुडा

चुड्यात काही बांगड्यांना आरसा किंवा मोत्यांचे काम केलेले असते. हे डिझाईन्स चुड्याला हे डिझाईन्स चुड्याला चमकदार आणि ग्लॅमरस लूक देतात.

नव वधूसाठी हिरव्या चुड्यांचे सुंदर सेट; १० युनिक डिजाईन्स, हातात शोभून दिसेल चुडा

पारंपारीक हिरव्या चुड्यासोबत मरून किंवा गुलाबी रंगाच्या बांगड्यांची जोडणी करणं हा एक नवीन ट्रेंड आहे. हे रंग वधूच्या पोशाखाला मॅचिंग करतात.