Blouse sleeves designs 2026 : लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांच्या ५० डिझाइन्स- साधं ब्लाऊजही दिसेल सुंदर

Updated:April 10, 2026 17:12 IST2026-04-09T20:03:22+5:302026-04-10T17:12:13+5:30

Blouse Sleeves Designs 2026 (Latest Blouse Designs) : बाह्यांवर मोराचे किंवा वेलींचे चित्र काढून त्यात पांढरे किंवा रंगीत खडे भरल्यानं ब्लाऊज अत्यंत रॉयल दिसतो.

Blouse sleeves designs 2026 : लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांच्या ५० डिझाइन्स- साधं ब्लाऊजही दिसेल सुंदर

लग्नसराई म्हटलं की नवनवीन साड्या आल्याच. लग्नाच्या सिजनसाठी ब्लाऊज कसं शिवायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण तेच तेच टिपिकल ब्लाऊज आता आऊटडेटेड वाटतात. (Trending Blouse Sleeves Designs)

Blouse sleeves designs 2026 : लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांच्या ५० डिझाइन्स- साधं ब्लाऊजही दिसेल सुंदर

ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्ही टिपिकल पॅटर्न न निवडता अधुनिक पॅटर्न निवडू शकता. ज्यात तुम्ही सुंदर दिसाल आणि लूक कमालीचा युनिक दिसेल.

Blouse sleeves designs 2026 : लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांच्या ५० डिझाइन्स- साधं ब्लाऊजही दिसेल सुंदर

ब्लाऊजच्या स्लिव्हजच्या एकापेक्षा एक डिझाईन्स कार्यक्रमांमध्ये सर्वांचंच लक्ष वेधून घेतील. या ब्लाऊज पॅटर्न्सच्या खास डिझाईन्स पाहूया.

Blouse sleeves designs 2026 : लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांच्या ५० डिझाइन्स- साधं ब्लाऊजही दिसेल सुंदर

कोपरापर्यंत असणाऱ्या या बाह्यांवर बारीक मणी आणि खड्यांचे खूप जड काम केलेले असते जे सिल्क किंवा पैठणी साड्यांवर उठून दिसतात.

Blouse sleeves designs 2026 : लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांच्या ५० डिझाइन्स- साधं ब्लाऊजही दिसेल सुंदर

बाह्यांच्या मधोमध चौकोनी किंवा गोलाकार कट देऊन त्याच्या कडांना स्टोनची बॉर्डर केल्यानं ब्लाऊजला अधुनिक टच मिळतो.

Blouse sleeves designs 2026 : लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांच्या ५० डिझाइन्स- साधं ब्लाऊजही दिसेल सुंदर

नेटच्या पारदर्शक बाह्यांवर अधूनमधून टिकल्या किंवा कुंदन लावल्यानं हातांना एक प्रकारची नाजूक चमक मिळते.

Blouse sleeves designs 2026 : लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांच्या ५० डिझाइन्स- साधं ब्लाऊजही दिसेल सुंदर

खांद्यापाशी फुगा असणाऱ्या बाह्यांच्या काठावर हेवी स्टोन वर्क केल्यानं पारंपारीक आणि ट्रेंडी असा फ्युजन लूक तयार होतो.

Blouse sleeves designs 2026 : लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांच्या ५० डिझाइन्स- साधं ब्लाऊजही दिसेल सुंदर

खांदयांचा भाग उघडा ठेवून त्या भोवती जरदोरी किंवा स्टोनचे नक्षीकाम केल्यास लग्न समारंभासाठी तो एक उत्तम पर्याय ठरतो.

Blouse sleeves designs 2026 : लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांच्या ५० डिझाइन्स- साधं ब्लाऊजही दिसेल सुंदर

बाह्यांवर मोराचे किंवा वेलींचे चित्र काढून त्यात पांढरे किंवा रंगीत खडे भरल्यानं ब्लाऊज अत्यंत रॉयल दिसतो.

Blouse sleeves designs 2026 : लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या बाह्यांच्या ५० डिझाइन्स- साधं ब्लाऊजही दिसेल सुंदर

बाह्यांच्या टोकाला स्टोनचे लहान लटकन लावल्यानं हातांच्या हालचालींसोबत ब्लाऊज अधिक आकर्षक लूक देते.