ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे नवीन युनिक पॅटर्न; १० डिझाईन्स- साडीचा लूक खुलून येईल
Updated:December 9, 2025 17:40 IST2025-12-09T16:46:59+5:302025-12-09T17:40:09+5:30
Back Neck Blouse Designs : यात गोल किंवा चौकोन गळ्याच्या खालील बाजूस एक छोटा गोलाकार किंवा छोट्या आकाराचा कट दिला जातो ज्यामुळे ब्लाऊजला एक खास टच मिळतो.

ब्लाऊजच्या मागच्या गळ्यासाठी काही लोकप्रिय आणि स्टायलिश डिझाईन्स तुमच्या साडीवर किंवा लेहेंग्यावर खूपच उठून दिसतील. (Back Neck Blouse Designs 10 Patterns)
हा पॅटर्न पारंपारीक आणि नेहमीच पसंतीस उतरणारा आहे. गळ्याला डोरी लावून त्याला लटकन जोडल्यास तो खूप सुंदर दिसतो आणि उत्तम फिटिंगसाठी मदत करतो. (Back Neck Blouse Designs)
हा सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. जर तुमचा गळा फार खोल हवा नसेल तर हा उत्तम पर्याय आहे. मागच्या बाजूला बटनांची रांग किंवा एक छोटा कट देऊन त्याला मॉडर्न लूक देता येतो. (Blouse Designs For New Unique Pattern)
यात गोल किंवा चौकोन गळ्याच्या खालील बाजूस एक छोटा गोलाकार किंवा छोट्या आकाराचा कट दिला जातो ज्यामुळे ब्लाऊजला एक खास टच मिळतो.
मागचा गळा यु आकाराचा ठेवून बरच्या बाजूला किंवा मध्यभआगी गळ्याच्या कापडाचा बो किंवा गाठ डिझाईन केल्यास हा एक रोमॅन्टीक आणि स्टायलिश लूक मिळेल.
डीप स्वेअर नेक हा क्लासिक पॅटर्न आहे. पण त्याला जर तुम्ही बारीक गोल्ड लेस आणइ गोंड्यांची जोड दिली तर तो अधिक आकर्षक दिसेल.
त्रिकोणी, षटकोणी, अर्धवर्तुळाकार, कट आऊट्सचा वापर करून गळ्याला अधुनिक आणि बोल्ड डिझाईन देता येते.
जर तुम्हाला नॉट्स आवडत असतील तर तुम्ही गोल गळ्याला खाली नॉट्स लावू शकता.
या आकाराचा गळा सध्या खूपच ट्रेंडीग आहे. लग्नकार्यासाठी तुम्ही अशाप्रकारचे ब्लाऊजेस शिवून घेऊ शकता.
ब्लाऊजच्या नवनवीन डिझाईन्समध्ये तुम्हाला पॅचेस किंवा कुंदन वर्क करून घेता येईल.