Most glamorous sister duos of Bollywood : करीनापासून सोनमपर्यंत 'या' आहेत बॉलिवूडच्या सुपरहिट बहिणी; पाहा त्यांचे झक्कास फोटो

Published:December 23, 2021 01:42 PM2021-12-23T13:42:02+5:302021-12-23T14:49:53+5:30

Most glamorous sister duos of Bollywood : चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सबरोबरच त्यांच्या कुटुंबातील लोकांचे फोटो पाहण्यासही तितकेच उत्सुक असतात. म्हणूनच या लेखात तुम्हाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध बहिणीचे फोटो दाखवणार आहोत

Most glamorous sister duos of Bollywood : करीनापासून सोनमपर्यंत 'या' आहेत बॉलिवूडच्या सुपरहिट बहिणी; पाहा त्यांचे झक्कास फोटो

बॉलिवूड स्टार्सच्या चाहत्यांना त्यांची एक झलकही पाहायला मिळाली तर त्यांचा दिवस चांगला जातो. सोशल मीडियाच्या या युगात चाहते त्यांच्या स्टार्सच्या फोटो आणि व्हिडिओंची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये ती तिच्या बहिणीसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. या क्यूट फोटोतील मुली म्हणजे सोनम कपूर आणि रिया कपूर आहेत.

Most glamorous sister duos of Bollywood : करीनापासून सोनमपर्यंत 'या' आहेत बॉलिवूडच्या सुपरहिट बहिणी; पाहा त्यांचे झक्कास फोटो

चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सबरोबरच त्यांच्या कुटुंबातील लोकांचे फोटो पाहण्यासही तितकेच उत्सुक असतात. म्हणूनच या लेखात तुम्हाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध बहिणीचे फोटो दाखवणार आहोत

Most glamorous sister duos of Bollywood : करीनापासून सोनमपर्यंत 'या' आहेत बॉलिवूडच्या सुपरहिट बहिणी; पाहा त्यांचे झक्कास फोटो

अनिशा दीपिकापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. तिचा जन्म 1991 साली झाला. अनिशा व्यवसायाने गोल्फर आहे. ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करते. अनिशाचा आपल्या बहिणीप्रमाणे बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही विचार नाही.

Most glamorous sister duos of Bollywood : करीनापासून सोनमपर्यंत 'या' आहेत बॉलिवूडच्या सुपरहिट बहिणी; पाहा त्यांचे झक्कास फोटो

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिची छोटी बहिण समीक्षा पेडणेकर अगदी तिच्यासारखीच दिसते. भूमीची बहिण अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. समीक्षाला वकील बनायचे असून त्यासाठी ती तयारी करते आहे. समीक्षा देखील भूमीसारखी ग्लॅमरस व बोल्ड आहे. तीदेखील सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

Most glamorous sister duos of Bollywood : करीनापासून सोनमपर्यंत 'या' आहेत बॉलिवूडच्या सुपरहिट बहिणी; पाहा त्यांचे झक्कास फोटो

क्रिती सेननची बहीण नुपूर सेननं नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये नुपूर सेननचे नाव घेतले जाते. अक्षय कुमारसोबत तिचे फिलहाल हे गाणे बरेच गाजले होते.

Most glamorous sister duos of Bollywood : करीनापासून सोनमपर्यंत 'या' आहेत बॉलिवूडच्या सुपरहिट बहिणी; पाहा त्यांचे झक्कास फोटो

करीना आणि करिश्मा या दोन्ही बहिणी सोशल मीडियावर चाहत्यांसह वेगवेगळे फोटोज शेअर करत असतात. एका रियालिटी शोव्हमध्ये करिश्मानं सांगितलं की, करिश्मा म्हणाली, “मी खूप भोळीभाबडी होते... ती (करीना) खूप द्वाड होती ती लहानपणापासून करीना खूप जिज्ञासू होती. तिला सगळे काही जाणून घ्यायचे असे. ज्ञान मिळवण्यासाठी तिची खटपट सुरू असायची अगदी लहानपणापासून.”

Most glamorous sister duos of Bollywood : करीनापासून सोनमपर्यंत 'या' आहेत बॉलिवूडच्या सुपरहिट बहिणी; पाहा त्यांचे झक्कास फोटो

बॉलिवूडमधील प्रसिद्ध बहिणीच्या जोडीमधील एक म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा आणि अमृता दोघीही नेहमीच एकमेकींसोबत दिसतात. अमृता चित्रपटसृष्टीपासून सध्या दूर असली तरीसोशल मीडियावर तिचा बोलबाला पाहायला मिळतो.

Most glamorous sister duos of Bollywood : करीनापासून सोनमपर्यंत 'या' आहेत बॉलिवूडच्या सुपरहिट बहिणी; पाहा त्यांचे झक्कास फोटो

अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. 'पिंक', 'बेबी', 'बदला' अशा एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये तिने सरस अभिनय केलं आहे. शिवाय तापसीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तापसी प्रमाणे तिची बहिण शगुन पन्नू देखील फार ग्लॅमरस दिसते. शगुन झगमगत्या दुनियेपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Most glamorous sister duos of Bollywood : करीनापासून सोनमपर्यंत 'या' आहेत बॉलिवूडच्या सुपरहिट बहिणी; पाहा त्यांचे झक्कास फोटो

काजोलची बहिण तनिशा मुखर्जी अनेक कारणांमुळे चर्चेत असते. ‘मूल होणे हेच उद्दीष्ट स्त्रीच्या जीवनाचे नाही. एखाद्या महिलेला मूल नसेल तर काही हरकत नाही. लग्न करणे किंवा कोणासोबत रिलेशनशीपमध्ये असणे गरजेचे नाही.’ या विधानामुळे ती बरीच चर्चेचा विषय ठरली.