How Much Sex Timing Is Normal : लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

Published:May 11, 2022 04:54 PM2022-05-11T16:54:35+5:302022-05-11T17:05:31+5:30

How Much Sex Timing Is Normal : अनेक पुरुषांना सेक्स करताना ताठरपणाचा अनुभव कमी वेळ येतो, स्खलन लवकर होते

How Much Sex Timing Is Normal : लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी दाम्पत्याचे लैंगिक जीवनही सुखकर, समाधानी असावे लागते. जर दोघांपैकी एकजण समाधानी नसेल तर नात्यात दुरावा येऊ शकतो. ताण वाढतो. कलह वाढतात आणि पर्यायानं आयुष्यातला आनंदही कमी होतो. (Sexual Health) त्यात आताची धावपळीची लाइफस्टाइल. वाढलेला स्ट्रेस. यासाऱ्याचा सेक्स करण्याच्या इच्छेवर परिणाम होतो. मानसिक ताण खूप असेल आणि थकवा असेल तरी सेक्स नकोसा होतो.(Sex timing medicine home remedies exercise by sexologist doctor)

How Much Sex Timing Is Normal : लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

अनेक पुरुषांना सेक्स करताना ताठरपणाचा अनुभव कमी वेळ येतो, स्खलन लवकर होते, आपण पत्नीला समाधान देऊ शकत नाही, असं वाटतं. आपल्याला हा आजार झाला आहे किंवा आपली ताकद कमी पडतेय असं वाटून ते अजूनच चिंतीत होतात. लैगिंक विकार तज्ज्ञ डॉ. अर्जुन राज मेंस एक्सपी या पोर्टलला यासंदर्भात माहिती देतात. पुरुषांचे आणि महिलांचे गैरसमज आणि सुखात येणाऱ्या अडचणी यासंदर्भात ते मार्गदर्शन करतात. (Best ways to improve male sexual performance)

How Much Sex Timing Is Normal : लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

डॉ. अर्जुन म्हणतात, वेळेचे महत्त्व सर्वत्र आहे. मग ते अन्न खाण्याची क्रिया असो किंवा सेक्स करण्याची. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला आनंदी ठेवायचे असेल तर सेक्सचा वेळ वाढवायला हवा. मात्र त्याचा विचार शास्त्रीय पद्धतीने करायला हवा. गैरसमज दूर करायला हवेत. (How long does an average Indian man last during sex)

How Much Sex Timing Is Normal : लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

सेक्स करणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती व्यक्तीनुसार आणि व्यक्तीच्या मूडवर अवलंबून असते. पण आयुर्वेद किंवा वैद्यकशास्त्रात लिहिलेल्या गोष्टींनुसार ऋतूनुसार यात बदल होत असतात. हे काही हंगामात कमी आणि काही वेळा जास्त केले जाऊ शकते. ही गोष्ट तुमच्या वयावरही अवलंबून आहे. वयाच्या विशीत आठवड्यातून 3-4 वेळा सेक्स करता येतो. मात्र वाढत्या वयात दररोज सेक्स करणे टाळा

How Much Sex Timing Is Normal : लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

एका आठवड्यात उन्हाळ्यात 1-2 वेळा, हिवाळ्यात 4-5 वेळा आणि पावसाळ्यात 3-4 वेळा करता सेक्स करू शकता. जर तुमच्या शरीराची शक्ती आणि जोडीदाराची यापेक्षा जास्त करण्याची तयारी असेल तर हरकत नाही. पण कधीही मजेशीर लैंगिक जीवनाचा आनंद घ्या. जबरदस्ती नको.

How Much Sex Timing Is Normal : लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

सेक्स टायमिंग आणि सेक्स पॉवर यात खूप फरक आहे. पण हे समजून न घेता पुरुष बाजारातून सेक्स टायमिंगचे औषध घेणे सुरू करतात, जे फारसे परिणामकारक नसते. त्यामुळे कारण समजून घेतल्याशिवाय औषध घेऊ नका. आपले प्रायव्हेट पार्ट नाही तर मन हे सर्वात मोठे लैंगिक अवयव मानले जाते. सेक्स टायमिंग वाढवण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

How Much Sex Timing Is Normal : लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

१) जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवताना तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवा.

How Much Sex Timing Is Normal : लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

२) उत्साहात संवेदना गमावू नका. शांततेत सर्व क्रिया करा.

How Much Sex Timing Is Normal : लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

३) नियमित व्यायाम करा.

How Much Sex Timing Is Normal : लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

४) अश्वगंधा खाल्ल्याने तुमची समस्या दूर होऊ शकते. मात्र ते ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.

How Much Sex Timing Is Normal : लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

५) तेलकट आणि जंक फूडचे सेवन कमी प्रमाणात करा.