फक्त १० रुपये खर्च करा, पिवळसर दात पांढरेशुभ्र होऊन चमकतील-दातांची काळजी घ्या

Updated:June 21, 2025 19:42 IST2025-06-21T12:09:44+5:302025-06-21T19:42:55+5:30

फक्त १० रुपये खर्च करा, पिवळसर दात पांढरेशुभ्र होऊन चमकतील-दातांची काळजी घ्या

रोज नियमितपणे ब्रश करूनही कित्येक जणांचे दात खूप पिवळट झालेले असतात. दातांवर एक पिवळट चिकट थर दिसतो.(how to get rid of yellow teeth?)

फक्त १० रुपये खर्च करा, पिवळसर दात पांढरेशुभ्र होऊन चमकतील-दातांची काळजी घ्या

काही जणांच्या दोन दातांच्यामधला गॅप काळा, तपकिरी रंगाचा होऊन जातो. त्यामुळे दात खूप घाण दिसतात.

फक्त १० रुपये खर्च करा, पिवळसर दात पांढरेशुभ्र होऊन चमकतील-दातांची काळजी घ्या

काही जणांच्या दाढा नेहमीच ठणकतात. थंड, गरम पदार्थ खाल्ले की दातांना एकदम झिणझिण्या जाणवायला लागतात.(how to get relief from toothaches?)

फक्त १० रुपये खर्च करा, पिवळसर दात पांढरेशुभ्र होऊन चमकतील-दातांची काळजी घ्या

वरचे तिन्ही त्रास तुम्हाला कमी करायचे असतील तर हा एक अगदी सोपा उपाय करून पाहा. हा उपाय डॉ. उपेंद्र बहुल यांनी इंस्टाग्रामवर सुचवला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला १५ ते २० लवंग लागणार आहेत.

फक्त १० रुपये खर्च करा, पिवळसर दात पांढरेशुभ्र होऊन चमकतील-दातांची काळजी घ्या

त्यासोबतच थोडीशी तुरटी आणि थोडं पाणी घेऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे.

फक्त १० रुपये खर्च करा, पिवळसर दात पांढरेशुभ्र होऊन चमकतील-दातांची काळजी घ्या

हा उपाय करण्यासाठी अर्धा लीटर पाण्यात लवंग आणि १ चमचा तुरटी टाकायची आहे. त्यानंतर पुढचे २ ते ३ दिवस हे पाणी झाकून ठेवा. त्यानंतर हे पाणी एखाद्या बाटलीत भरून ठेवा.रात्री झोपण्यापुर्वी या पाण्याने गुळणा करावा. किंवा हे पाणी ब्रशवर घेऊन त्याने ब्रश करावा.

फक्त १० रुपये खर्च करा, पिवळसर दात पांढरेशुभ्र होऊन चमकतील-दातांची काळजी घ्या

काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास दातांवर खूप चांगला परिणाम दिसून येईल. दात मोत्यांसारखे पांढरेशुभ्र होऊन चमकतील.