Winter Fashion : हिवाळ्यात दिसा ‘हॉट’, पाहा ६ ट्रेंडी वूलन टॉप्स - कॉलेजसह ऑफिससाठी खास लूक...

Updated:November 14, 2025 17:43 IST2025-11-14T17:26:28+5:302025-11-14T17:43:50+5:30

trendy & latest woolen top designs with jeans : trendy & latest woolen top designs : woolen top designs for winter : stylish woolen tops for women : वुलन टॉप्स जे तुम्ही ब्लॅक जीन्ससोबत घालून स्वतःला स्मार्ट लूक देऊ शकता....

Winter Fashion : हिवाळ्यात दिसा ‘हॉट’, पाहा ६ ट्रेंडी वूलन टॉप्स - कॉलेजसह ऑफिससाठी खास लूक...

महिलांना प्रत्येक ऋतूमध्ये आपला लूक स्टायलिश करायला ( trendy & latest woolen top designs) खूप आवडतो. अशावेळी, थंडीच्या दिवसांत कपड्यांची निवड करताना खूप विचार करावा लागतो, जेणेकरून थंडीपासून बचाव करण्यासोबतच आपला लूक स्मार्ट आणि स्टायलीशही दिसेल.

Winter Fashion : हिवाळ्यात दिसा ‘हॉट’, पाहा ६ ट्रेंडी वूलन टॉप्स - कॉलेजसह ऑफिससाठी खास लूक...

हिवाळ्यात आपण वुलन टॉप्सची हटके फॅशन करुन आपला लूक अधिक (woolen top designs for winter) आकर्षक करु शकतो. वुलन टॉप्स जे तुम्ही ब्लॅक जीन्ससोबत घालून स्वतःला स्मार्ट लूक देऊ शकता. थंडीमध्ये वुलन टॉप आणि जीन्सची जोडी खूप परफेक्ट लूक देते.

Winter Fashion : हिवाळ्यात दिसा ‘हॉट’, पाहा ६ ट्रेंडी वूलन टॉप्स - कॉलेजसह ऑफिससाठी खास लूक...

ब्लॅक जीन्ससोबत क्लासिक ब्लॅक किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा टर्टलनेक टॉप घाला. हा लूक खूप एलिगंट आणि स्मार्ट दिसतो. सोबत एक ट्रेंडी जॅकेट किंवा कोट देखील घालू शकता.

Winter Fashion : हिवाळ्यात दिसा ‘हॉट’, पाहा ६ ट्रेंडी वूलन टॉप्स - कॉलेजसह ऑफिससाठी खास लूक...

तुमच्या आवडीच्या रंगाचा जसे की, ऑफ-व्हाइट, ग्रे किंवा पेस्टल रंगातील ओव्हरसाईज्ड वुलन स्वेटर ब्लॅक जीन्ससोबत पेअर करा. आरामदायक, कम्फर्टेबल पण स्टायलिश लूकसाठी उत्तम. बूट्स सोबत पेअर केल्यास आणखी छान दिसेल.

Winter Fashion : हिवाळ्यात दिसा ‘हॉट’, पाहा ६ ट्रेंडी वूलन टॉप्स - कॉलेजसह ऑफिससाठी खास लूक...

हाय-वेस्ट ब्लॅक जीन्ससोबत क्रॉप्ड वुलन स्वेटर देखील घालू शकता. हा लूक मॉडर्न आणि ट्रेंडी दिसतो, विशेषतः तरुण मुलींसाठी उत्तम.

Winter Fashion : हिवाळ्यात दिसा ‘हॉट’, पाहा ६ ट्रेंडी वूलन टॉप्स - कॉलेजसह ऑफिससाठी खास लूक...

जाड केबल निट डिझाइनचा वुलन स्वेटर ब्लॅक जीन्ससोबत स्टाईल करु शकता. यामुळे तुम्हांला हिवाळयात क्लासिक आणि ऊबदार लूक मिळू शकतो. जो कॅज्युअल आऊटिंगसाठी देखील परफेक्ट लूक देऊ शकतो.

Winter Fashion : हिवाळ्यात दिसा ‘हॉट’, पाहा ६ ट्रेंडी वूलन टॉप्स - कॉलेजसह ऑफिससाठी खास लूक...

ब्लॅक जीन्सवर एक साधा बेसिक टॉप घाला आणि त्यावर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा वुलन कार्डिगन ओपन ठेवा. हा एक लेयर्ड लूक आहे, जो अधिक फॅशनेबल आणि ऊबदार दिसतो.

Winter Fashion : हिवाळ्यात दिसा ‘हॉट’, पाहा ६ ट्रेंडी वूलन टॉप्स - कॉलेजसह ऑफिससाठी खास लूक...

थंडीत हाय - नेक टॉप्स हा बेस्ट पर्याय आहे. हे टॉप आपल्याला थंडीच्या वातावरणात ऊबदार ठेवतात आणि एकदम क्लासिक लूक देतात आणि जीन्ससोबत परफेक्ट दिसतात.