टू व्हीलर चालवून हात खूप टॅन होतात, ४ पदार्थ हातांना लावा-काळपटपणा होईल कम

Updated:June 17, 2025 18:26 IST2025-06-17T12:26:29+5:302025-06-17T18:26:36+5:30

टू व्हीलर चालवून हात खूप टॅन होतात, ४ पदार्थ हातांना लावा-काळपटपणा होईल कम

ज्यांना नियमितपणे दुचाकी चालवावी लागते त्यांचे हात उन्हामुळे खूप जास्त टॅन होऊन जातात.(how to remove tanning from hands?)

टू व्हीलर चालवून हात खूप टॅन होतात, ४ पदार्थ हातांना लावा-काळपटपणा होईल कम

कधी कधी तर चेहरा आणि बाकीची त्वचा गोरी आणि हात मात्र काळे असंही होऊन जातं.(simple tricks and tips to get rid of tanned hands)

टू व्हीलर चालवून हात खूप टॅन होतात, ४ पदार्थ हातांना लावा-काळपटपणा होईल कम

अशावेळी पार्लरमध्ये जाऊन मॅनिक्युअर करायला वेळ मिळेलच असे नाही. म्हणूनच हा एक सोपा उपाय बघा आणि घरच्याघरी हातावरचं टॅनिंग कमी करा. हा एक मस्त उपाय look_art_saloon_ या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.(how to reduce blackness of hands?)

टू व्हीलर चालवून हात खूप टॅन होतात, ४ पदार्थ हातांना लावा-काळपटपणा होईल कम

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये अर्ध्या लिंबाचा रस घ्या. हातावरचा काळेपणा कमी करण्यासाठी लिंबू अतिशय उपयुक्त ठरतं.

टू व्हीलर चालवून हात खूप टॅन होतात, ४ पदार्थ हातांना लावा-काळपटपणा होईल कम

लिंबामध्ये इनोचे एक छोटे पाकीट टाका आणि त्यासोबतच एक चमचाभर तुमच्या घरातली कोणतीही टूथपेस्ट टाका.

टू व्हीलर चालवून हात खूप टॅन होतात, ४ पदार्थ हातांना लावा-काळपटपणा होईल कम

लिंबू, इनो आणि टूथपेस्ट यांच्या मिश्रणात थोडासा शाम्पू घाला आणि सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या. १५ मिनिटांसाठी हे मिश्रण तसेच राहू द्या.

टू व्हीलर चालवून हात खूप टॅन होतात, ४ पदार्थ हातांना लावा-काळपटपणा होईल कम

यानंतर हा लेप हाताला लावा. ५ ते ७ मिनिटे तो हातावर तसाच राहू द्या आणि त्यानंतर स्पंजने हात पुसून घ्या. तुम्हाला लगेचच हातामध्ये खूप छान फरक पडलेला दिसेल.

टू व्हीलर चालवून हात खूप टॅन होतात, ४ पदार्थ हातांना लावा-काळपटपणा होईल कम

हा प्रयोग चेहऱ्यावर करू नका. कारण इनो, टूथपेस्ट आणि शाम्पू यांच्यातले केमिकल्स चेहऱ्याच्या नाजूक त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात.

टू व्हीलर चालवून हात खूप टॅन होतात, ४ पदार्थ हातांना लावा-काळपटपणा होईल कम

मान, पाठ, गुडघे, पायाचे घोटे या भागांचं टॅनिंग कमी करण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरू शकतो.