>आरोग्य >वंध्यत्व > इतक्यात मूल नको म्हणताय? तिशी उलटल्यावर आई व्हायचं असेल तर 'या' ५ गोष्टींची काळजी घ्या

इतक्यात मूल नको म्हणताय? तिशी उलटल्यावर आई व्हायचं असेल तर 'या' ५ गोष्टींची काळजी घ्या

Late pregnancy : उशीरा लग्न करणं, करीअरवर फोकस, खासगी निर्णय अशा अनेक कारणांमुळे महिला उशीरा आई होण्याचं ठरवतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते ३५ वर्षानंतर प्रेग्नंसी प्लॅनिंगमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 04:30 PM2021-11-29T16:30:14+5:302021-11-29T18:01:53+5:30

Late pregnancy : उशीरा लग्न करणं, करीअरवर फोकस, खासगी निर्णय अशा अनेक कारणांमुळे महिला उशीरा आई होण्याचं ठरवतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते ३५ वर्षानंतर प्रेग्नंसी प्लॅनिंगमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो

Late pregnancy : Late pregnancy age complications symptoms not to ignore risk | इतक्यात मूल नको म्हणताय? तिशी उलटल्यावर आई व्हायचं असेल तर 'या' ५ गोष्टींची काळजी घ्या

इतक्यात मूल नको म्हणताय? तिशी उलटल्यावर आई व्हायचं असेल तर 'या' ५ गोष्टींची काळजी घ्या

Next

सध्याच्या काळात अनेक कारणांमुळे महिला तिशीनंतर आई बनण्याचा विचार करतात. पण ३० नंतर गर्भधारणेसाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे गर्भपाताचाही धोका वाढतो. आई होण्यासाठी वयाची कोणतीही वयाची अट नाही पण हेल्दी प्रेग्नंसीसाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तब्येत चांगली ठेवता येऊ शकते. (Late pregnancy age complications symptoms not to ignore risk)

उशीरा लग्न करणं, करीयरवर फोकस, खासगी निर्णय अशा अनेक कारणांमुळे महिला उशीरा आई होण्याचं ठरवतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते ३५ वर्षानंतर प्रेग्नंसी प्लॅनिंगमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याचा परिणाम फर्टिलिटी रेटवरही होतो. याव्यतिरिक्त मिसकॅरेज, प्लेसेंटा प्रीवियातील समस्या, डिलिव्हरी आणि डाऊन सिंड्रोमसारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.  हेल्थ एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार उशीरe प्रेग्नंसी प्लॅनिंग करत असलेल्या महिलांन काही गोष्टी लक्षात घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.

३७ वर्षांच्या आधी  प्रेग्नंट होणं योग्य मानलं जातं. महिलांनी आपलं आरोग्य आणि मेनोपॉजच्या वेळेबाबत सजग राहायला हवं. ३५ नंतर गर्भधारणा होत नाही असं नाही पण ३५ नंतर एग्स क्वालिटी आणि फर्टिलिटी कमी होऊ लागते. ज्यामुळे प्रेग्नंसीची शक्यता कमी होते. पण  हे अशक्य होतं असं नाही.  प्रेग्नंसीसाठी पार्टनरचं वय काय आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पुरूषांमध्ये प्रजनन क्षमता वाढत्या वयात कमी होत जाते. पण महिलांच्या तुलनेत  हा दर कमी असतो. 

डॉक्टरांशी संपर्क साधायला उशीर करू नये

जर तुमचं आणि पार्टनरचं वयसुद्धा ३० पेक्षा  जास्त असेल आणि ६ महिन्यांच्या प्रयत्नानंतरही तुम्हाला मूल होत नसेल तर डॉक्टरांची मदत घेण्यात अजिबात संकोत बाळगू नका. बेबी प्लॅन करण्याआधी फर्टिलिटी स्क्रिनिंग करायला हवी. यामुळे तर भविष्यात काही अडचण येणार असेल तर याबाबत आधीच माहिती मिळवता येऊन त्यावर उपचार करता येऊ शकतात.

फर्टिलिटी ट्रिटमेंटनं प्रत्येक समस्या दूर होऊ शकत नाही

तुम्ही ३५ नंतर बेबी प्लॅन करत असाल तर लक्षात घ्यायला हवं की फर्टिलिटी ट्रिटमेंट प्रत्येक प्रकारची समस्या दूर करू शकत नाही. समस्येबाबत आधी माहिती मिळाल्यानं  फर्टिलिटी ट्रिटमेंट अधिक यशस्वी होऊ शकते. जसं की २०, ३० वयात इंट्रायुटरिन ट्रिटमेंट अधिक यशस्वी होऊ शकते. 

हेल्दी लाईफस्टाईल

हेल्दी लाईफस्टाईल असल्यास फर्टिलिटी लवकर खराब होत नाही. जर तुमचं वय ३५ पेक्षा जास्त असेल तर  लाईफस्टाईल, खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही न्यूट्रिशनिस्ट्सचीही मदत घेऊ शकता. याव्यतिरिक्त नियमित आहार घ्या, ताण तणाव कमी करा, साखर, कॅफेनचे सेवन कमी प्रमाणात करा,  सिगारेट, मद्याचे सेवन अजिबात करू नका. 

Web Title: Late pregnancy : Late pregnancy age complications symptoms not to ignore risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Homemade energy drink : तिशी-चाळीशीतही पंचविशीसारखे फिट दिसाल; 'हा' घ्या चांगल्या तब्येतीचा जबरदस्त उपाय  - Marathi News | Homemade energy drink for weakness : How to make energy drink to relieve fatigue and weakness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिशी-चाळीशीतही पंचविशीसारखे फिट दिसाल; 'हा' घ्या चांगल्या तब्येतीसाठी जबरदस्त उपाय 

Homemade energy drink for weakness : रोज चांगलं खाऊनही थकवा जाणवतो? तर कधी सर्दी खोकल्याचा त्रास वाढतो? मग हे घरगुती एनर्जी ड्रिंक प्या आणि थकवा, अशक्तपणा कायमचा दूर घालवा. ...

थंड गारठल्या रात्री जेवणात करा 3 प्रकारचे सूप; भूकही भागेल, मूडही होईल खूश - Marathi News | 3 types of soup for a dinner in cold night; Hunger will go away and mood will be happy with these 3 types of soups | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंड गारठल्या रात्री जेवणात करा 3 प्रकारचे सूप; भूकही भागेल, मूडही होईल खूश

स्वयंपाकाचा कंटाळा आणि लागलेली भूक या दोन्ही गरजा भागवायच्या असतील तर मग सूपसारखा दुसरा चविष्ट, पोटभरीचा आणि पौष्टिक पर्याय नाही. तीन प्रकारचे सूप केवळ एक वाटीभर घेतलं तरी पोट भरतं. जे वेटलाॅससाठी योग्य सूपच्या शोधात असतील त्यांच्यासाठी हे तीन प्रकार ...

1 ग्लास हिरव्या मटारची स्मूदी, आरोग्य-फिटनेस-सौंदर्य-एक स्मूदी फायदे 3 - Marathi News | 1 glass of green pea smoothie gives health-fitness-beauty benefits. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :1 ग्लास हिरव्या मटारची स्मूदी, आरोग्य-फिटनेस-सौंदर्य-एक स्मूदी फायदे 3

चांगलं आरोग्य, सुंदर त्वचा, सुडौल बांधा यासाठी स्मूदी भाज्या, फळं आणि सुकामेवा यांचा समावेश असलेली स्मूदी घेणं आवश्यक असतं. हिवाळ्यात हिरव्या मटारची स्मूदी अवश्य घ्यावी असं तज्ज्ञ म्हणतात. हिरव्या मटारची स्मूदी करण्याचे प्रकार दोन. दोन्ही प्रकार सोपे ...

थंडीत हवा गरमागरम नाश्ता, चटकन होणारा आणि चविष्ट; करून पाहा ३ पदार्थ - Marathi News | 3 Super healthy breakfast recipe specially for winter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत हवा गरमागरम नाश्ता, चटकन होणारा आणि चविष्ट; करून पाहा ३ पदार्थ

Food and recipe: रोज रोज नाश्त्याला काय पदार्थ करावेत, असा प्रश्न पडतो. म्हणूनच तर हे घ्या त्याचं एक सोपं उत्तर...  ...

Foods for diabetes : वाढलेली शुगर लेव्हल झटपट कमी करतील हे ६ पदार्थ; अचानक डायबिटीस वाढण्याचा टळेल धोका - Marathi News | Foods for diabetes :  6 bitter food diabetics may include in their diet to control diabetes and increase insulin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेली शुगर लेव्हल झटपट कमी करतील हे ६ पदार्थ; अचानक डायबिटीस वाढण्याचा टळेल धोका

Foods for diabetes : तुम्हाला  डायबिटीस असेल तर रिफाइंड कार्ब्स तुमच्यासाठी हानिकारक असू शकतात. तुमच्या आहारात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असल्याची खात्री करा. ...

टीनएजर मुलींच्या आरोग्य समस्या गंभीर, पोषणाचा अभाव; खाण्यापिण्याचे नखरे कराल तर...   - Marathi News | Health problems of teenage girls will become serious with lack of nutrition. Nutrition thruough diet is must for teenager girls. Narikaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टीनएजर मुलींच्या आरोग्य समस्या गंभीर, पोषणाचा अभाव; खाण्यापिण्याचे नखरे कराल तर...  

किशोरवयीन मुलींच्या पोषणाकडे पालकांनी दुर्लक्ष करणं मुलींच्या आरोग्यावर कायमस्वरुपी परिणाम करतं. हे परिणाम भविष्यात त्यांच्या जननक्षमतेवरही परिणाम करण्याइतके घातक असतात.  ...