१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनादिवशी जॉन अब्राहम व मनोज वाजपेयी यांचा 'सत्यमेव जयते' हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा चित्रपट भ्रष्ट व्यवस्थेवर भाष्य करतो. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत फारच उत्सुकता होती. त्यांची ही उत्
...
उद्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर ‘गोल्ड’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. हॉकी कोचच्या रूपातील अक्षय कुमार आणि त्याच्या टीमची मैदानावरची कामगिरी पाहण्यास प्रत्येकजण आतूर आहे. तेव्हा जाणून घेऊ यात हा चित्रपट कसा आहे तो...
...
कमल हासन लिखित आणि दिग्दर्शित ‘विश्वरूपम2’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. पण हा चित्रपट अगदीच निराश करतो, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
...
जहां मिले पाँच माली,वहाँ बाग सदा खाली... अशी हिंदीत एक म्हण आहे. ‘फन्ने खां’ या चित्रपटाची गतही काहीशी अशीच म्हणता येईल. अनिल कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, सतीश कौशिक आणि दिव्या दत्ता यांच्यासारखे मुरलेले ‘माळी’ असताना ‘फन्ने खां’ची बाग काही फुललेली नाह
...
‘मै अकेला ही चला था जानिब- ए- मंजिल मगर लोक साथ आते गए और कारवाँ बनता गया,’ मजरूह सुल्तानपुरी यांच्या या सुरेश शब्दांनी प्रेरित असा ‘कारवां’ हा चित्रपट आज रिलीज झाला.
...