ट्रेलर पाहून हा चित्रपट वीज चोरी आणि वीज बचतीसारख्या सामाजिक मुद्याला वाहिलेला असावा, असेच सगळ्यांना वाटले. पण प्रत्यक्षात ‘बत्ती गुल मीटर चालू’ यापलीकडे जात एक सुखद धक्का देतो.उपदेशांचा भडीमार असूनही हा चित्रपट अनपेक्षितपणे मनोरंजन करतो.
...
‘मंटो’ हा चित्रपट दिग्गज लघुकथा लेखक सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर बेतलेले बायोपिक आहे. मंटो यांच्या आयुष्यातील अनेक चढऊतार, वाद दाखवणारा हा चित्रपट कसा आहे, जाणून घेऊ यात...
...
‘मित्रों’ हा चित्रपट ‘पेली चोपुलू’ या तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. ‘फिल्मिस्तान’साठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे नितीन कक्कर यांच्या दिग्दर्शनाखाली गुजरातच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा साकारण्यात आली आहे.
...
लैला मजनू’ सारखी क्लासिक स्टोरी म्हणजेच, एका मुलीवरचे निरपेक्ष प्रेम आणि त्या प्रेमापोटी प्राण व मानसिक संतुलन गमावण्यापर्यंतचा संघर्ष पचवणे जरा कठीणचं. पण तरिही दिग्दर्शक साजिद अली ही तरल प्रेम कथा रंगवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.
...