लाईव्ह न्यूज :

Latest Reviews News

Boyz 2 Marathi Movie Review : बॉईजने पुन्हा एकदा घातला दंगा - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Boyz 2 Marathi Movie Review : बॉईजने पुन्हा एकदा घातला दंगा

बॉईज आता कॉलेजमध्ये असल्याने पहिल्यापेक्षा आता ही मुले अधिक धमाल मस्ती करणार यात काहीच शंका नाही. ...

AndhaDhun Movie Review: अनोखा,अद्भूत!! - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : AndhaDhun Movie Review: अनोखा,अद्भूत!!

काही चित्रपटांना स्वत:चे सूर आणि लय असते; जे त्या चित्रपटाला एका अनोख्या उंचीवर घेऊन जातात. असे चित्रपट पाहताना आपण प्रेक्षक नसून चित्रपटाच्याच कथेचा एक भाग आहोत, असे पाहणा-याचे होते. ‘अंधाधून’ हा एक असाच चित्रपट आहे. ...

Home sweet home marathi movie review : आपलीशी वाटणारी घरातील मंडळी - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Home sweet home marathi movie review : आपलीशी वाटणारी घरातील मंडळी

होम स्वीट होम या चित्रपटात रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषिकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

Pataakha Movie Review : फुसका बार!! - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Pataakha Movie Review : फुसका बार!!

अगदी क्षुल्लक कारणावरूनही एकमेकींच्या जीवावर उठणा-या, एकमेकींना कमी लेखण्याची एकही संधी न सोडणा-या या बहिणींची कथा ट्रेलरमध्ये पाहायला मस्त वाटते. पण विश्वास ठेवा, तब्बल दोन तास अगदी विनाकारण बहिणींना झेलणे हा जोक नाही. ...

Sui Dhaaga Movie Review :  शॉर्ट,स्वीट अ‍ॅण्ड सिम्पल! - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Sui Dhaaga Movie Review : शॉर्ट,स्वीट अ‍ॅण्ड सिम्पल!

‘सुई धागा’ या चित्रपटाची समीक्षा करायची झाल्यास शॉर्ट, स्वीट अ‍ॅण्ड सिम्पल हे तीन शब्द पुरेसे आहेत. स्वावलंबन, आत्मसन्मान अशा फार नाजूक विषयावर हा चित्रपट भाष्य करतो. ...

Ishqeria Movie Review:  मेंदूचा भूगा - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Ishqeria Movie Review:  मेंदूचा भूगा

इश्किरिया हा प्रेरणा वाधवान लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट २१ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला. रिचा चड्ढा आणि नील नितीन मुकेश यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एक रोमॅन्टिक ड्रामा आहे. ...

Jhangadgutta movie review : नुसताच गुंता - Marathi News |  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : Jhangadgutta movie review : नुसताच गुंता

झांगडगुत्ता या चित्रपटात किशोरी शहाणे-वीज, जयंत सावरकर, संजय खापरे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, नागेश भोसले, जयंत वाडकर, विजय कदम यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...