मॉम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2017 08:07 AM2017-07-07T08:07:19+5:302023-08-08T19:28:38+5:30

‘मॉम’ या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी अगदीच साध्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे; मात्र अशातही त्याने दिग्दर्शक रवि उदयवार यांचे मन जिंकले आहे. अर्थातच या भूमिकेसाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे.

Mom | मॉम

मॉम

Release Date: July 07,2017Language: हिंदी
Cast: श्रीदेवी, नवाजुद्दीन सिद्दीका, अक्षय खन्ना, अदनान सिद्दीकी, अभिमन्यु सिंग, सज़ल अली
Producer: बोनी कपूर, सुनील मनचंदाDirector: रवी उदयवार
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
n style="color: rgb(0, 0, 0); font-family: "Ek Mukta", sans-serif;">‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटानंतर अभिनेत्री श्रीदेवी कपूर हि ‘मॉम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.सिनेमाची कथा कॉलेज शिक्षिका देवकी सभ्रवाल (श्रीदेवी) आणि तिची सात्र मुलगी आर्या (सजल अली) हिच्या अवतीभोवती फिरणारी आहे.

Web Title: Mom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.