लांजात काेराेनाने दाेघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:34 AM2021-05-08T04:34:17+5:302021-05-08T04:34:17+5:30

लांजा : तालुक्यात शुक्रवारी एका दिवसामध्ये ६२ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. तर दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तालुक्यात कोरोना ...

Death of Dagha by Lanjat Kareena | लांजात काेराेनाने दाेघांचा मृत्यू

लांजात काेराेनाने दाेघांचा मृत्यू

googlenewsNext

लांजा : तालुक्यात शुक्रवारी एका दिवसामध्ये ६२ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. तर दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या १५३५ झाली असून, सध्या तालुक्यात ३७३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

गेली दोन दिवस कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळले होते. शुक्रवारी आलेल्या अहवालात अँटिजन कोरोना चाचणीत १४ तर आरटीपीसीआरचे ४८ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. यामध्ये लांजा शहरात २, लांजा कुक्कुटपालन १, गवाणे करंबेळेवाडी ४, वेरवली खुर्द डोळसवाडी १, आंजणारी शिखरेवाडी १, झापडे भरमानवाडी २, जावडे ताटकेवाडी १, कोर्ले ११, हर्दखळे ३, प्रभानवल्ली १५, बेनीखुर्द २, प्रभानवल्ली बनखोर १, वेरवली बुद्रुक २, वेरवली कोंड ३, गोळवशी धामनवाडी १, असोडे गांगरकरगांव १, वाकेड २, जावडे कातलगाव १, लांजा सत्यविनायक गार्डन २, विवली बौद्धवाडी १, खोरनिनको साईवाडी १, विवली तेलीवाडी १, बोरिवले मधलीवाडी २ रुग्णांचा समावेश आहे़

Web Title: Death of Dagha by Lanjat Kareena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.