आजचे राशीभविष्य - 17 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 07:15 AM2019-12-17T07:15:48+5:302019-12-17T07:16:03+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope - December 17, 2019 | आजचे राशीभविष्य - 17 डिसेंबर 2019

आजचे राशीभविष्य - 17 डिसेंबर 2019

Next

मेष
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. स्वास्थ्य जेमतेम राहील. शारीरिक थकवा जाणवेल. आणखी वाचा

वृषभ
श्रीगणेशाच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील. पैतृक संपत्ती पासून लाभ होण्याचे योग आहेत. आणखी वाचा

मिथुन
आजचा दिवस चांगला आणि आनंददायी जाईल. भावंडे, मित्र, शेजारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिक दृष्ट्या सावध राहा. आणखी वाचा

कर्क
आज मध्यमफलदायी दिवस राहील असे श्रीगणेश सांगतात. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. आणखी वाचा

सिंह
आजचा दिवस शुभ फलदायी जाईल. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. आणखी वाचा

कन्या
दिवसभर शारीरिक आणि मानसिक चिंतेच्या दबावाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा

तूळ
श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस शुभफलदायी आणि लाभदायक जाईल. मित्रांशी भेट होईल आणि त्यांच्यासह फिरायला जाल. आणखी वाचा

वृश्चिक
गृहस्थी जीवनाची सार्थकता आज आपल्या लक्षात येईल. असे श्रीगणेश सांगतात. घरात आनंदाचे वातावरण राहील.  आणखी वाचा

धनु
श्रीगणेश आज आपणाला तब्बेतीकडे लक्ष द्यायला सांगतात. कामात उत्साह आणि आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. आणखी वाचा

मकर
नकारात्मक विचार प्रभावी होऊ न देण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. भागीदारां बरोबर संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. आणखी वाचा

कुंभ
श्रीगणेश कृपेने आजचा दिवस प्रसन्नतेमध्ये जाईल. आपला आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे कामात यश मिळणे सहज बनेल. आणखी वाचा

मीन
मनाचा खंबीरपणा आणि आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील. कुटुंबात सुख- शांती, आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - December 17, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.